advertisement

ब्रेकअप ब्रेकअप ब्रेकअप! बॉयफ्रेंड एकाच वेळी करत होता 5 मुलींचा डेट, शनाया कपूरने रंगेहाथ पकडलं

Last Updated:
अभिनेत्री शनायाचा कपूरचा तू या मैं हा सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमात शनाया रोमान्स करताना दिसतेय पण खऱ्या आयुष्यात शनायाचा खूप सीरियस ब्रेकअप झाला आहे. तिच्या बॉयफ्रेंडने तिचा विश्वासघात केला.
1/8
बॉलिवूड अभिनेते संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर सध्या तिच्या 'तू या मैं' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 13 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट रिलीज झाला आहे. यात शनायाबरोबर अभिनेता आदर्श गौरव मुख्य भूमिकेत आहे.

2/8
दरम्यान एकीकडे शनायाच्या ऑनस्क्रिन बॉयफ्रेंडची तर दुसरीकडे ऑफस्क्रिन एक्स बॉयफ्रेंडचीही चर्चा रंगली आहे. शनाया अशा रिलेशनमध्ये होती ज्यात तिची फसवणूक झाली. तिचा बॉयफ्रेंड तिच्याबरोबर आणखी पाच मुलींना डेट करत होता. 

3/8
शनायाच्या चित्रपटाविषयी सांगायचं झाल्यास यात पारुल गुलाटी आणि अंश विकास चोप्रा देखील आहेत.  हा एक रोमँटिक-थ्रिलर-ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान शनायाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल काही धक्कादायक खुलासे केलेत.

4/8
एका पॉडकास्ट दरम्यान बोलताना ती म्हणाली,
एका पॉडकास्ट दरम्यान बोलताना ती म्हणाली, "मला वाटलं होतं की ते बेस्ट रिलेशनशिप होतं. पण एका फॉरेन व्हेकेशन दरम्यान त्याचे खरं सत्य कळलं."
advertisement
5/8
ते दोघे बाहेर जेवायला जाणार होते. त्याचवेळी शनायाचा फोन स्विच ऑफ झाला. त्यामुळे कॅब बुक करण्यासाठी तिने बॉयफ्रेंडचा फोन घेतला. कॅब बुक केली. तेव्हाच तिच्या बॉयफ्रेंडला त्याच्या एक्सचा मेसेज आलेला तिने पाहिला. या मेसेज पाहिल्यानंतर तिला कळले की तो आणखी चार मुलींना डेट करत आहे.

6/8
अनन्याने हे सगळं सर्वात आधी तिची BFF अनन्या पांडेला सांगितलं. आम्ही फिजिकल रिलेशनमध्ये नाही फक्त बोलतो असं सांगितलं आणि शनायाने त्याला सोडून दिलं. 

7/8
या धक्कादायक अनुभवाविषयी बोलताना शनाया म्हणाली,
या धक्कादायक अनुभवाविषयी बोलताना शनाया म्हणाली, "तो चक्क पाच मुलींसोबत चॅट करत होता जसं काय तो सिंगलच आहे. दुसरी मुलगी आली, तिसरी, चौथी, पाचवी. तो त्या पाचही जणांना मेसेज करत होता."
advertisement
8/8
 "शेवटी त्याला संशय आला. त्याने मला महागडे इअररिंग्स विकत घेऊन दिले आणि मनवण्याचा प्रयत्न केला पण ब्रेकअप केला. पण त्याने दिलेल्या इअररिंग्स आजही माझ्याकडे आहेत, मी ते वापरते. कारण ते मी कमावलेले आहेत आणि माझे आहेत."

बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement