अखेर दोन वर्षानंतर शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याने दाखवला चेहरा; पण त्याचे हे भन्नाट मास्क पाहून तुम्हीही चक्रावाल

Last Updated:
शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा त्याच्या आगळ्या वेगळ्या मास्कमुळे कायमच चर्चेत असतो. पण त्याने हे मास्क वापरायला सुरुवात का केली होती, तसेच त्याने आजवर कोणकोणते मास्क वापरले आहेत जाणून घ्या.
1/8
शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा त्याच्या आगळ्या वेगळ्या मास्कमुळे कायमच चर्चेत असतो.

advertisement
2/8
शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात तब्बल दोन महिने तुरुंगात काढावे लागले होते.

3/8
पॉर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगातून सुटल्यानंतर राज कुंद्रा बरेच दिवस माध्यमांसमोर आला नव्हता. पण जेव्हा तो माध्यमांसमोर आला, तेव्हा नेहमीच त्याने चित्रविचित्र मास्क वापरत चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला.

4/8
पॉर्नोग्राफी प्रकरणात कारवाई झाल्याने तो तोंड लपवतोय, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं.

5/8
त्याचे भन्नाट, चित्रविचित्र मास्क नेहमीच नेटकऱ्यांच्या नजरेत भरायचे.

6/8
एखाद्या चित्रपटातील काल्पनिक हिरोला मागे टाकतील असे मास्क राज कुंद्रा घालायचा. त्याचा चेहरा पूर्ण झाकला जाईल याची तो विशेष काळजी घ्यायचा.

7/8
त्याचे मास्क पाहून नेटकरी त्याला कधी बॅटमॅन, स्पायडरमॅनची उपाधी द्यायचे.

8/8
राज कुंद्राने मास्क वापरण्याचं कारण 'पॉर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगातून सुटल्यानंतर  माझे फोटो मीडियाने काढू नयेत, मला मीडियासमोर यायची इच्छा नाही.' असं सांगितलं होतं.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement