Skin Care Tips : तुम्ही वारंवार चेहऱ्याला हात लावता? ही सवय पडेल महाग, या गंभीर आजाराचा वाढेल धोका

Last Updated:
Side effects of touching face frequently : काही लोकांना वारंवार आपल्या चेहऱ्याला हात लावण्याची किंवा पोसण्याची सवय असते. चेहरा धुण्याव्यतिरिक्त वारंवार चेहऱ्याला हात किंवा नखं लावत राहिल्याने त्याचे नुकसान होऊ शकते आणि एका गंभीर आजाराचा धोकाही वाढतो. चला पाहूया या सवयीचे कोणकोणते दुष्परिणाम होऊ शकतात.
1/9
जेव्हा तुम्ही तुमच्या हातांनी थेट तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करता तेव्हा बॅक्टेरिया आणि इतर जंतू तुमच्या हातातून तुमच्या त्वचेत पसरू शकतात, ज्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

advertisement
2/9
तुमच्या हातांनी चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा. वारंवार हातांनी चेहरा स्पर्श करणे चांगले नाही. हातातील बॅक्टेरिया आणि घाणीमुळे चेर्या खराब होण्याची आणि त्यावर पुरळ डाग होण्याचीही शक्यता असते.

3/9
त्याचबरोबर त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास त्वचेचा कर्करोग होण्याचीही शकयता असते. याचे मुख्य कारण सहसा सनस्क्रीन न वापरणे असते. घरात असतानाही सूर्यापासून येणारे अल्ट्राव्हायोलेट किरण तुमच्या खिडक्यांमधून तुमच्या त्वचेवर परिणाम करू शकतात. म्हणून नेहमीच सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

4/9
उशीचे कव्हरही नियमितपणे बदलले पाहिजेत. चेहऱ्याच्या त्वचेचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे घाणेरडे उशीचे कव्हर. म्हणून उशीचे कव्हर नियमितपणे बदला. दर 15 दिवसांनी किंवा आठवड्यातून एकदा ते पूर्णपणे धुवा आणि उन्हात वाळवा.

5/9
पुरेसे पाणी न पिणे ही एक चूक आहे, जी बरेच लोक दररोज करतात. तुम्ही पुरेसे पाणी न पिल्यास तुमची त्वचा निस्तेज, कोरडी होऊ शकते आणि वाढत्या वयाच्या खुणा म्हणजेच सुरकुत्या लवकर दिसू शकतात.

6/9
तुमची त्वचा चमकदार आणि मऊ दिसण्यासाठी तुम्हाला हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. यासाठी रोज किमान 2-3 लिटर पाणी पिण्याची आवश्यकता आहे.

7/9
जेव्हा एखादे नवीन कॉस्मेटिक उत्पादन किंवा स्किन केअर क्रीम बाजारात येते, तेव्हा ते त्वचेला सूट होईल की नाही हे आधी तपासा आणि नानंतरच खरेदी करा.

8/9
प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. म्हणून वेगवेगळी उत्पादनं वापरणंही आवश्यक असतं. खरेदी करण्यापूर्वी त्याची पाच टेस्ट करा, ते त्वचेला अनुकूल आहे की नाही पाहा आणि मगच ते उत्पादन वापरावे.

9/9
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement