518 विकेट्स घेणाऱ्या खेळाडूची अचानक एन्ट्री! तिसऱ्या टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियाला मिळाली गुड न्यूज

Last Updated:
Australia vs England Ashes Series : पॅट कमिन्स अनुपस्थिती असतानाही ऑस्ट्रेलियाने सध्या 2-0 अशी बढत घेतली आहे. कमिन्सच्या वापसीमुळे आता स्टीव स्मिथच्या जागी रेग्युलर कॅप्टन म्हणून तो पुढील मॅचमध्ये कॅप्टनशिप करताना दिसणार आहे.
1/7
ॲशेस सिरीजची तिसरी कसोटी मॅच 17 डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हल येथे खेळली जाणार आहे, त्यापूर्वी टीम ऑस्ट्रेलियासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

advertisement
2/7
टीमचा ओरिजनल कॅप्टन आता संघात परतला आहे, ज्यामुळे टीमचा आत्मविश्वास आणखी वाढणार आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या टीमचा आत्मविश्वास गगनात मावेना झालाय.

3/7
ऑस्ट्रेलियाचा हा स्टार खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून पॅट कमिन्स आहे. पाठीच्या खालच्या भागात झालेल्या स्ट्रेस इंजरीमुळे पॅट कमिन्स ॲशेसच्या पहिल्या दोन कसोटी मॅच खेळू शकला नव्हता.

4/7
पॅट कमिन्स अनुपस्थिती असतानाही ऑस्ट्रेलियाने सध्या 2-0 अशी आघाडी घेतली आहे. कमिन्सच्या वापसीमुळे आता स्टीव स्मिथच्या जागी रेग्युलर कॅप्टन म्हणून तो पुढील मॅचमध्ये कॅप्टनशिप करताना दिसणार आहे.

5/7
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या मॅचसाठी 15 सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे, ज्यात पॅट कमिन्सच्या रूपात एकच बदल करण्यात आला आहे.

6/7
पॅट कमिन्सने सुमारे 5 महिन्यांनंतर तो पुन्हा मैदानात उतरणार आहे. सध्या ॲशेसमध्ये 2-0 अशी बढत असल्याने, ऑस्ट्रेलिया पुढच्या आठवड्यात ॲडलेड ओव्हलवर ॲशेस ट्रॉफी आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल.

7/7
तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची टीम: पॅट कमिन्स (कॅप्टन), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, ब्रेंडन डॉगेट, कॅमरन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, मायकल नेसर, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, जेक वेदरल्ड आणि ब्यू वेबस्टर.

ED Raids In Baramati : एकाचवेळी 5 ठिकाणी धाड, ईडीच्या कारवाईने बारामतीत खळबळ, कोट्यवधींचा घोटाळा प्रकरणी कारवाई
एकाचवेळी 5 ठिकाणी धाड, ईडीच्या कारवाईने बारामतीत खळबळ, कोट्यवधींचा घोटाळा प्रकरण
  • एकाचवेळी 5 ठिकाणी धाड, ईडीच्या कारवाईने बारामतीत खळबळ, कोट्यवधींचा घोटाळा प्रकरण

View All
advertisement