रिंकू राजगुरू खचल्यावर या खास व्यक्तीला करते पहिला फोन, आर्चीने स्वत: च सांगितलं
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rinku Rajguru : रिंकू राजगुरू मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'सैराट'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली आर्ची खचल्यावर काय करते जाणून घ्या.
रिंकू राजगुरू मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. अनेक दर्जेदार चित्रपटांत तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'सैराट' या चित्रपटाच्या माध्यमातून रिंकूने वयाच्या 16 व्या वर्षी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. 'सैराट'नंतरही विविध धाटणीच्या, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांच्या माध्यमातून रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला येत गेली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









