Sholay The Final Cut Collection : 50 वर्षांनी नाही चालली जय-वीरूची जुनी जादू, पहिल्या दिवशी 'शोले'नं किती केली कमाई?

Last Updated:
शोले द फायनल कट 50 वर्षांनी 4K क्वालिटीसह पुन्हा रिलीज झाला, पहिल्या दिवशी सिनेमानं किती कमाई केली माहितीये?
1/8
बॉलिवूडचा आयकॉनिक सिनेमा 'शोले' 50 वर्षांनी पुन्हा रिलीज करण्यात आला आहे. 'शोले' सिनेमाची 50 वर्ष पूर्ण होताच मेकर्सनी शोले पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय घेतला.

advertisement
2/8
'शोले द फायनल कट' या नावाने हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. शोले रिलीज निमित्तानं गब्बर, जय-वीरू, बसंती हे सगळे कॅरेक्टर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेत.

3/8
1975 साली रिलीज झालेला या सिनेमानं तेव्हा 300 कोटींहून अधिक कमाई केली होती. 50 वर्षांनी रिलीज झालेला शोले पुन्हा प्रेक्षकांची पसंतीस उतरला का? शोलेनं पहिल्या दिवशी किती कमाई केली?

4/8
12 डिसेंबर रोजी शोले पुन्हा रिलीज करण्यात आला. यावेळी सिनेमा 4K क्वालिटीसह रिलीज करण्यात आला आहे. दमदार साउंड क्वालिटीसह शोले पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला.

5/8
50 वर्षांआधी शोले 300 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. सिनेमानं 350 कोटींहून अधिक कमाई केली होती. अनेक वर्ष सिनेमा थिएटरला सुरू होता.

6/8
शोले रिलीज झाला तेव्हा भारतात इमरजेन्स लागू होती. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने सिनेमातील अनेक हिंसक सीन्स काढून टाकले होते. आता 50 वर्षांनी शोले त्याच्या डिलिटेड सीन्ससह रिलीज झाला आहे.

7/8
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, शोले द फायनल कट या सिनेमानं पहिल्या दिवशी 30 लाखांची कमाई केली आहे. जय-विरूची ताकद 50 वर्षांनी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय.

8/8
धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, संजीव कुमार, जया बच्चन और अमजद खान यांच्यासह अनेक कलाकार यात सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 50 वर्षात अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement