सचिन पिळगावकरांना लोक नाही नाही ते बोलले, लेक पहिल्यांदा अन् स्पष्टच बोलली; म्हणाली, 'त्यांनी काही काम नसतं...'

Last Updated:
Shriya Sachin Pilgaonkar : अभिनेते सचिन पिळगावकर यांना ट्रोल करत लोक नको नको ते बोलले. त्यांची लेक श्रिया या सगळ्यावर पहिल्यांदा आणि स्पष्टच बोलली आहे.
1/7
वेब विश्वात सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत आहे ते म्हणजे अभिनेत्री श्रिया पिळगावकर. तिची 'मंडाला मर्डर्स' ही वेब सीरिज नुकतील रिलीज झाली होती.
वेब विश्वात सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत आहे ते म्हणजे अभिनेत्री श्रिया पिळगावकर. तिची 'मंडाला मर्डर्स' ही वेब सीरिज नुकतील रिलीज झाली होती.
advertisement
2/7
एकीकडे श्रियाचं कौतुक सुरू असताना दुसरीकडे तिचे वडील अभिनेते सचिन पिळगावकर यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना श्रियानं वडिलांच्या ट्रोलिंगवर भाष्य केलं.

3/7
महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना 'अभिनेते सचिन पिळगावकर यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं, तू या सगळ्याकडे कसं पाहतेस', असा प्रश्न श्रियाला विचारण्यात आला.
महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना 'अभिनेते सचिन पिळगावकर यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं, तू या सगळ्याकडे कसं पाहतेस', असा प्रश्न श्रियाला विचारण्यात आला.
advertisement
4/7
या प्रश्नाचं उत्तर देत श्रिया म्हणाली,
या प्रश्नाचं उत्तर देत श्रिया म्हणाली, "ते सगळंच खेदजनक होतं. पण आम्हा कलाकारांना ट्रोलिंगची इतकी सवय झालीय की आम्हाला त्याबद्दल काही वाटेनासं झालंय."
advertisement
5/7
श्रिया पुढे म्हणाली,
श्रिया पुढे म्हणाली, "ट्रोलर्सना काहीच कामं नसतात म्हणून ते आम्हा कलाकारांवर टीका करतात. शेवटी बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळतंय, त्यापुढे ट्रोलिंग काहीच नाही."
advertisement
6/7
लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर्स कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत, असं श्रिया म्हणाली.
लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर्स कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत, असं श्रिया म्हणाली.
advertisement
7/7
श्रिया पुढे म्हणाली,
श्रिया पुढे म्हणाली, "सोशल मीडियावरचं जग असंच आहे त्यामुळे तिथल्या गोष्टी फारशा मनाला लावून घ्यायच्या नाहीत. कृतज्ञ राहून चांगलं काम करत राहायचं हे आम्ही आमच्या मनावर बिंबवून घेतलं आहे".
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement