समांथाचा एक्स नवरा, ज्याच्या प्रेमात होती श्रुती हासन; सख्खी बहिण ठरली ब्रेकअपचं कारण?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
समांथा आणि नागा चैतन्यचा डिवोर्स झाला. नागाचं शोभिता धुलिपालाशी लग्न झालं. काही वर्षांआधी श्रुती हासन आणि नागा यांचंही एकमेकांवर प्रेम होतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वृत्तानुसार, श्रुती आणि नागा चैतन्य एका कार्यक्रमात एकत्र उपस्थित होते. श्रुती तिथे परफॉर्म करणार होती. दरम्यान नागा आणि अक्षराला दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघावं लागणार होतं. श्रुतीने नागाला तिच्या बहिणीला मध्ये ड्रॉप करायला सांगितलं होतं पण वेळेच्या कमतरतेमुळे नागा चैतन्यला एकटं जावं लागलं. हेच दोघांमधील वादातं कारण ठरलं आणि काही दिवसांनी दोघांचं ब्रेकअप झालं.
advertisement







