'मला वाटतं 41 कोटींपेक्षा जास्त आहे', 25 वर्षांचं करिअर, सिद्धार्थ जाधवने पहिल्यांदा केलं संपत्तीवर भाष्य
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Siddharth Jadhav Net Worth : अभिनेता सिद्धार्थ जाधव तब्बल 25 वर्ष मराठी इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्याने पहिल्यांदाच त्याच्या संपत्तीवर भाष्य केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सिद्धार्थ जाधव लवकरच ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात भरत जाधवदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, अभिनेता सध्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या माध्यमातून तो प्रेक्षकांना खळखळून हसवतो. त्याच्या उत्साहाचे चाहते तसेच कलाकारांकडून नेहमी कौतुक होताना दिसते.