सुबोध भावेच्या मुंबईतील आलिशान घराचे 10 PHOTO, आठवा तर पाहतच राहाल

Last Updated:
Subodh Bhave House : अभिनेता सुबोध भावे मुंबईतील आलिशान घरात राहतो. हे आलिशान घर खूप छान पद्धतीने सजवलं गेलं आहे.
1/10
 मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांत दर्जेदार भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे मूळ पुणेकर असला तरी मुंबईत त्यांचं आलिशान घर आहे. मायानगरी मुंबईत त्याने स्वत:च्या हिंमतीवर हे घर घेतलं आहे.

advertisement
2/10
 सुबोध भावेला व्यायामाची आवड आहे. त्यामुळे घरातच ट्रेडमेल ठेवलेलं आहे. सुबोधने घर अधिक आकर्षक बनवण्यासाठी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा अधिक वापर केला आहे.

3/10
 सुबोध भावेच्या घरात मोठी बाल्कनी आहे. तसेच पाहुण्यासाठी आसनव्यवस्थेसाठी रॉयल सोफादेखील आहे.

4/10
 सुबोध भावेच्या घरात लक्ष वेधून घेतेय ती लालबागच्या राजाची फोटोफ्रेम. तसेच घरात जेवणासाठी खास लाकडी डायनिंग टेबल आहे.

5/10
 सुबोध भावेच्या किचनमध्ये पांढऱ्या सन्माईकचा वापर करण्यात आला आहे. तसेच या किचनमध्ये अनेक आधुनिक साधणं दिसून येत आहेत.

6/10
 सुबोध भावेला वाचनाची आवड आहे. त्यामुळे त्यांच्या घरात पुस्तकांचं भलं मोठं कपाट आहे. या कपाट वेगवेगळ्या जॉनरच्या पुस्तकांचा संग्रह त्यांनी केला आहे.

7/10
 सुबोध आणि मंजिरी भावे यांना कान्हा आणि मल्हार ही दोन मुलं आहे. कान्हा-मल्हार सध्या शिक्षण घेत असल्याने त्यांनी घरातच स्पेशल स्टडी रूम बनवलं आहे.

8/10
 सुबोध भावे आणि मंजिरी भावे यांच्या घरात एन्ट्री करण्यापूर्वी लक्ष वेधून घेते ती त्यांची आकर्षक नेमप्लेट. काळ्या रंगाच्या नेमप्लेटवर भावे सुबोध, मंजिरी,कान्हा आणि मल्हार असे पांढऱ्या अक्षरात मराठीत लिहिलेलं आहे. तर त्यावर प्राजक्ताची फुलंदेखील आहेत. नेमप्लेट अधिक आकर्षक करण्यासाठी बाजूला खणाचं तोरण बांधलेलं आहे.

9/10
 सुबोध भावेच्या घरात कडप्प्याची लादी बसवली आहे. पुण्यातील त्याच्या वाड्यात या लाद्या असल्याने त्यांची आठवण म्हणून मुंबईतील घरात या लाड्या बसवल्या आहेत.

10/10
 सुबोध भावेच्या घरातील बेडरूममध्येही पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. तसेच या बेडरुममध्ये संपूर्ण कुटुंबाची एक फोटो फ्रेमदेखील आहे.

'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पुरावा काय? मोठी अपडेट
गौरीने वडिलांना फोटो पाठवले, कुटुंबावर आभाळ कोसळलं! मेसेजमध्ये होतं काय?
  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

View All
advertisement