'हो, माधुरीच्या आई-वडिलांनी लग्नाची बोलणी केलेली', मग का जुळले नाहीत सूर? पहिल्यांदाच बोलले सुरेश वाडकर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Madhuri Dixit - Suresh Wadkar : अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि सुरेश वाडकर यांच्या लग्नाची बोलणी झाल्याचं गायकानं पहिल्यांदाच सांगितलं. मग दोघांचे सूर कुठे बिघडले? नेमकं काय झालं?
लाखो दिलो की धडकन बॉलिवूडची धकधक गर्ल आजही तितकीच सुंदर दिसते. माधुरी जेव्हा इंडस्ट्रीत आली तेव्हा अनेक तरुण तिच्या मागे होते. अनेक अभिनेत्यांबरोबर तिचं अफेअर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण माधुरीनं मात्र अरेंज मॅरेज करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. पण तुम्हाला माहितीये का माधुरीचं एका प्रसिद्ध गायकाबरोबर लग्न होणार होतं. माधुरीच्या आई-वडिलांनी लग्नाची बोलणीही केली होती. मग का झालं नाही लग्न?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळेस सुरेश वाडकर यांनी माधुरीच्या दिसण्यावरून तिला लग्नासाठी नकार दिला होता. माधुरी दिसायला खूप बारीक आहे असं त्यांनी सांगितलं होतं. सुरेश वाडकर माधुरीपेक्षा 11 वर्षांनी मोठे होते. पण या चर्चांवर माधुरी दीक्षित किंवा सुरेश वाडकर यांच्यापैकी कोणीही वक्तव्य केलेलं नाही.
advertisement
advertisement
advertisement










