Year Ender : स्वरा भास्कर ते इलियाना डिक्रूझ; कोणी लग्नाआधी तर कोणी लग्नानंतर, 2023मध्ये आई-बाबा झाले हे कलाकार

Last Updated:
2023 मध्ये इलियाना डिक्रूझ, स्वरा भास्कर आणि दिशा परमार यांच्यासह अनेक बॉलिवूड आणि टेलिव्हिजन कलाकार आई-बाबा झालेत.
1/6
2023 या वर्षात आई - बाबा झालेल्या कलाकारांची यादी पाहूयात. या कलाकारांच्या बाळाचा चेहरा पाहण्याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
2023 या वर्षात आई - बाबा झालेल्या कलाकारांची यादी पाहूयात. या कलाकारांच्या बाळाचा चेहरा पाहण्याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
advertisement
2/6
शोएब इब्राहिम आणि दिपिका काकर  21 जुलै 2023 रोजी त्यांच्या बाळाला जन्म दिला.
शोएब इब्राहिम आणि दिपिका काकर 21 जुलै 2023 रोजी त्यांच्या बाळाला जन्म दिला.
advertisement
3/6
स्वरा भास्कर आणि फहाद अहमद - स्वराने 23 सप्टेंबर 2023 रोजी मुलीला जन्म दिला
स्वरा भास्कर आणि फहाद अहमद - स्वराने 23 सप्टेंबर 2023 रोजी मुलीला जन्म दिला
advertisement
4/6
इलियाना डिक्रूझ - इलियाना डिक्रूझने ऑगस्टमध्ये मुलगा कोआ फिनिक्स डोलनला जन्म दिला. इलियाना लग्नाआधीच आई झाली. 
इलियाना डिक्रूझ - इलियाना डिक्रूझने ऑगस्टमध्ये मुलगा कोआ फिनिक्स डोलनला जन्म दिला. इलियाना लग्नाआधीच आई झाली.
इलियाना डिक्रूझ - इलियाना डिक्रूझने ऑगस्टमध्ये मुलगा कोआ फिनिक्स डोलनला जन्म दिला. इलियाना लग्नाआधीच आई झाली. इलियाना डिक्रूझ - इलियाना डिक्रूझने ऑगस्टमध्ये मुलगा कोआ फिनिक्स डोलनला जन्म दिला. इलियाना लग्नाआधीच आई झाली.
advertisement
5/6
इशिता दत्ता आणि वत्सल शेठ - या दोघांच्या घरी 19 जुलै 2023 मुलाचं आगमन झालं. मुलाचं नाव त्यांनीवायू शेठ असं ठेवलं आहे
इशिता दत्ता आणि वत्सल शेठ - या दोघांच्या घरी 19 जुलै 2023 मुलाचं आगमन झालं. मुलाचं नाव त्यांनीवायू शेठ असं ठेवलं आहे
advertisement
6/6
राहुल वैद्य आणि दिशा परमार - राहुल वैद्य आणि दिशा परमार यांनी 20 सप्टेंबर 2023 रोजी मुलीचं स्वागत केले.
राहुल वैद्य आणि दिशा परमार - राहुल वैद्य आणि दिशा परमार यांनी 20 सप्टेंबर 2023 रोजी मुलीचं स्वागत केले.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement