Priya Marathe : 'माझी हिंमतच नाही झाली', मालिकेत प्रियाला रिप्लेस केलं; तेजस्विनीने सांगितलं सेटवर नेमकं काय झालं!

Last Updated:
Tejaswini Lonari on Priya Marathe : अभिनेत्री प्रिया मराठेनं तुझेच मी गीत गात आहे ही मालिका सोडल्यानंतर अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिनं तिला रिप्लेस केलं होतं. तेजस्विनी पहिल्यांदा प्रियाबद्दल बोलली.
1/8
अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. प्रियाबद्दल अनेक कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त करत आठवणी शेअर केल्यात.
अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. प्रियाबद्दल अनेक कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त करत आठवणी शेअर केल्यात.
advertisement
2/8
'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत काम करतानाच प्रियाला तिच्या कॅन्सरची माहिती झाली होती. तरीही तिनं कोणाला कळू न देता काम सुरू ठेवलं. पण जेव्हा परिस्थिती बिघडू लागली तेव्हा मात्र प्रियाला मालिकेतून एक्झिट घ्यावी लागली.

3/8
'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने प्रियाला रिप्लेस केलं. पण मालिकेत प्रियाची जागा घेणं तेजस्विनीसाठी सोपं नव्हतं. तिला भूमिका साकारताना दडपण आलं होतं.
'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने प्रियाला रिप्लेस केलं. पण मालिकेत प्रियाची जागा घेणं तेजस्विनीसाठी सोपं नव्हतं. तिला भूमिका साकारताना दडपण आलं होतं.
advertisement
4/8
सकाळला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तेजस्विनी म्हणाली,
सकाळला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तेजस्विनी म्हणाली, "आताही माझ्या अंगावर शहारे येत आहेत. जेव्हा तिला रिप्लेस करायचं होतं, तेव्हा मी विचारलं होतं की, काय कारण आहे? रिप्लेसमेंट होती तर त्यांना मला कारण सांगावं लागलं"
advertisement
5/8
 "मी प्रियाशी बोलले. पण असं होईल असं मला वाटलं नव्हतं. तिनं छान कमबॅक केलेलं. ती अमेरिकेला होती तिने नाटकही केलं. एक महिन्याचा दौरा केला. ती दुसरी सिरीयलही करत होती."
"मी प्रियाशी बोलले. पण असं होईल असं मला वाटलं नव्हतं. तिनं छान कमबॅक केलेलं. ती अमेरिकेला होती तिने नाटकही केलं. एक महिन्याचा दौरा केला. ती दुसरी सिरीयलही करत होती."
advertisement
6/8
तेजस्विनी पुढे म्हणाली की,
तेजस्विनी पुढे म्हणाली की, " सेटवर माझी आणि तिची भेट तशी कमी व्हायची. पण ती खूप सुंदर व्यक्ती होती. तिला रिप्लेस केल्यानंतर मला एक महिना दडपण होतं."
advertisement
7/8
"तिचं मराठी, तिची बोलण्याची पद्धत... तिची भूमिकेवरची जरब छान होती. त्यामुळे तिच्याकडून सल्ले घेण्याची हिंमत झाली नाही."
advertisement
8/8
 "मला खूप वाईट वाटलं. मला बरं नव्हतं त्यामुळे तिच्या अंत्यसंस्काराला जाता आलं नाही. एवढी तरुण अभिनेत्री गेली याचा विचारच करू शकत नाही", असंही तेजस्विनी म्हणाली.
"मला खूप वाईट वाटलं. मला बरं नव्हतं त्यामुळे तिच्या अंत्यसंस्काराला जाता आलं नाही. एवढी तरुण अभिनेत्री गेली याचा विचारच करू शकत नाही", असंही तेजस्विनी म्हणाली.
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement