'ती सध्या काय करते'मधील छोट्या तेजश्री प्रधानला काय झालंय? अनेक दिवस गायब, केसही कापले, चाहते चिंतेत
- Published by:Minal Gurav
Last Updated:
'ती सध्या काय करते या' सिनेमातील छोटी तेजश्री प्रधान आठवतेय. बालकलाकार निर्मोही अग्निहोत्रीचा शॉकिंग व्हिडीओ समोर आला आहे. तिला नेमकं काय झालं आहे?
मराठी सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पहिलं प्रेम, आठवणी आणि आयुष्यात पुढे निघून जाणाऱ्या नात्यांची गोष्ट मांडणारा हा सिनेमा आहे." width="1600" height="900" /> 2017 साली रिलीज झालेला ती सध्या काय करते? हा मराठी सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पहिलं प्रेम, आठवणी आणि आयुष्यात पुढे निघून जाणाऱ्या नात्यांची गोष्ट मांडणारा हा सिनेमा आहे.
advertisement
advertisement
advertisement
निर्मोही अग्निहोत्रीने या सिनेमातून छोट्या तन्वीची निरागस भूमिका साकारून खूप लोकप्रिय झाली. तिच्या अभिनयाला प्रेक्षाकांची दाद मिळाली. विशेष म्हणजे हा तिच्या कारकिर्दीतील एकमेव सिनेमा ठरला. त्यानंतर तिने मोठ्या पडद्यापासून काहीशी दूर होती. पण कलाक्षेत्राशी तिचं नातं कायम होतं. निर्मोही कथ्थक नृत्यांगणा आहे. ती विविध नाट्यप्रयोगांमधूनही काम करत असल्याचं समजतं.
advertisement
सोशल मीडियावर ती तिच्या कथ्थक नृत्याचे व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या नृत्याला चाहत्यांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र गेल्या चार महिन्यांपासून ती सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. त्यानंतर ती पहिल्यांदा समोर आली तेव्हा तिच्या चाहत्यांना धक्काच बसला. काही दिवसांआधीच निर्मोहीनं शेअर केलेले दोन व्हिडीओ चर्चेत आले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







