Trending Movies on Netflix : या वीकेंडला काय पाहाल? ही घ्या नेटफ्लिक्सवरील ट्रेडिंग चित्रपटांची लिस्ट
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Trending Movies on Netflix : नेटफ्लिक्सवर या आठवड्यात अॅक्शन ते हॉरर चित्रपट ट्रेंड करत आहेत. या वीकेंडला हे चित्रपट नक्की पाहा.
advertisement
advertisement
advertisement
 वश लेव्हल 2 (Vash Level 2): 'वश लेव्हल 2' हा एक हॉरर-सस्पेंस चित्रपट आहे. 2023 मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपटाचा हा सीक्वल आहे. या चित्रपटात भयानक कथा, रहस्य आणि सुपरनॅचरल घटना दाखवण्यात आल्या आहेत. प्रेक्षकांचा या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला हॉरर चित्रपटांची आवड असेल तर हा चित्रपट नक्की पाहा.
advertisement
advertisement
advertisement


