advertisement

2 महिन्यांपूर्वीच झाला बाबा, आता सगळ्यांसमोर आणलं; 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याच्या लेकीचं बारसं

Last Updated:
Tujhyat Jeev Rangala Fame Actor : दोन महिन्यांपूर्वी बाबा झालेला तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्याने लेकीचं बारसं केलं आहे. त्याच्या मुलीचं नावही 'पाठकबाई'शी जुळलेलं आहे.
1/7
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेता जो डिसेंबर 2025 मध्येच बाबा झाला. 4 डिसेंबर 2025 रोजी त्याने गूड न्यूज दिली. आपल्या घरी लक्ष्मी आल्याचं त्याने सांगितलं.

2/7
2 महिन्यांनी या अभिनेत्याने आपल्या लेकीचं बारसं केलं आहे. पहिल्यांदाच त्याने आपल्या लेकीला सगळ्यांसमोर आणलं आहे.

3/7
हा अभिनेता आहे अमोल नाईक. ज्याने तुझ्यात जीव रंगला मालिकेत राणादा म्हणजेच हार्दिक जोशीचा जीवलग मित्र बरकतची भूमिका साकारली होती.

4/7
4 डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी अमोलला कन्यारत्न प्राप्ती झाली. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होता. आता त्याने आपल्या मुलीचं बारसं केलं आहे.

5/7
अमोल नाईकने त्याच्या मुलीचं नाव अक्षया असं ठेवलं आहे.तुझ्यात जीव मालिकेत अंजली किंवा पाठकबाईची भूमिका साकारणारी अक्षया देवधरचं नाव त्याने आपल्या मुलाला दिलं आहे.

6/7
यावेळी अक्षयाचा नवरा अभिनेता हार्दिक जोशीही या बारशाला होता. त्यानेही या छोट्याशा अक्षयाला आपल्या हातात घेतलं आणि तिला आशीर्वाद दिला.

7/7
अमोल नाईकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने 'तुझ्यात जीव रंगला', 'आई तुळजाभवानी' यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय तो काही हिंदी मालिकांमध्येही झळकला आहे. (सर्व फोटो : सोशल मीडिया)

करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement