ज्याने पालकांसारखं सांभाळलं, त्यानेच दिला धोका? वडापाव गर्लचे नवऱ्यावर चीटिंगचे आरोप, कोण आहे युगम गेरा?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Chandrika Dixit Husband: दिल्लीच्या रस्त्यावर वडापाव विकताना ग्राहकांशी हुज्जत घालणारी आणि तिथून थेट 'बिग बॉस ओटीटी ३' च्या घरापर्यंत पोहोचलेल्या चंद्रिका दीक्षितने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
ओटीटी ३' च्या घरापर्यंत पोहोचलेली चंद्रिका दीक्षितने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पण यावेळी हे वादाचं कारण वडापाव नसून तिचं खाजगी आयुष्य आहे." width="750" height="1000" /> दिल्लीच्या रस्त्यावर वडापाव विकताना ग्राहकांशी हुज्जत घालणारी आणि तिथून थेट 'बिग बॉस ओटीटी ३' च्या घरापर्यंत पोहोचलेली चंद्रिका दीक्षितने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पण यावेळी हे वादाचं कारण वडापाव नसून तिचं खाजगी आयुष्य आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









