advertisement

अभिनयात 'बाप', पण 38 व्या वर्षी विजय वर्माला दुर्मिळ आजार, होतोय खूप त्रास

Last Updated:
वेब सीरिजच्या दुनियेत नाव कमावणारा अभिनेता विजय वर्माचं त्याच्या अभिनयामुळे कौतुक होत आहे. मिर्झापूर, दहाड सारख्या सीरिजमध्ये त्यानं दमदार काम केलं. अभिनेत्री तमन्ना भाटियाबरोबर तो लवकरच लग्न देखील करणार आहे. पण विजय वर्मा एका आजाराचा सामना करत आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल.
1/7
आय सी 814 कंधार हायजॅक ही विजय वर्माची नवीन वेब सीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. ज्यात त्यानं प्रमुख भुमिका साकारली आहे. या सीरिजच्या प्रमोशनवेळी विजय वर्मा यानं त्याला झालेल्या आजाराची माहिती दिली.

2/7
विजय वर्माला विटिलियो हा आजार झाला आहे. विटिलियो म्हणजे पांढऱ्या डागांचा आजार. या आजारात त्वचेचा रंग बनवणाऱ्या कोशिका मरुन जातात आणि काम करणं थांबवतात. त्यामुळे शरिरातील काही भागांमध्ये सफेद डाग यायला सुरुवात होते.

3/7
विजय वर्मा म्हणाला, "सिनेमावेळी ही गोष्ट मला लपवावी लागली. पण पब्लिकली ही गोष्ट लपवण्याची काही कधी गरज भासली नाही".

4/7
याचं कारण सांगताना विजय वर्मा म्हणाला, "मी ही गोष्ट यासाठी लपवली कारण माझ्या अभिनयाशिवाय लोकांचं लक्ष माझ्या इतर कोणत्याही गोष्टीकडे जाऊ नये".

5/7
"पण मी पब्लिक अपीरियंसमध्ये हे लपवलं नाही. जनतेला सगळं माहिती असतं आणि त्यांना आपण फसवू शकत नाही".

6/7
विजयनं त्याच्या या आजारावर आजवर कधीच खुलेपणानं भाष्य केलं नव्हतं. मी यावर आधी बोललो असतो तर खूप चर्चा झाली असती असं तो म्हणाला.

7/7
अभिनेता विजय वर्मा हा फिटनेस फ्रिक अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचं वय आता 38 वर्ष इतकं आहे. विजय त्याला झालेल्या आजारावर उपचार घेत आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement