कोण आहे प्रभू शेळके, ज्याने पहिल्याच दिवशी केला 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात कल्ला? संपत्ती पाहून डोळे गरगरतील
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Prabhu Shelke in Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एकामागून एक ग्लॅमरस चेहरे घरात शिरले. पण, या सर्वांमध्ये एका तरुणाने आपल्या साध्या, रांगड्या आणि अस्सल कोल्हापुरी ठसक्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तो म्हणजे प्रभू शेळके.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला आणि वाढलेला प्रभू हा अस्सल मराठी संस्कृतीचा चाहता आहे. त्याचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण महाराष्ट्रातच पूर्ण झालं. अभ्यासात डोकं चालवत असतानाच त्याचं मन मात्र नाटक आणि अभिनयात रमत होतं. सुरुवातीला छोट्या मोठ्या भूमिकांमधून त्याने कामाला सुरुवात केली. हळूहळू आपला अनुभव आणि आत्मविश्वास वाढवत तो इथवर पोहोचला आहे.
advertisement
advertisement









