लग्नाचा पहिला वाढदिवस, बिकिनी घालून बालीच्या समुद्रात लावली आग! हॉट फोटोंमुळे इंटरनेटवर राडा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी बालीमध्ये लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. योगिताच्या बिकिनी लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
योगिताने केवळ फोटोशूटवरच थांब न राहता, बालीमध्ये स्कुबा डायव्हिंगचा थरार देखील अनुभवला. तिने पाण्याखाली घेतलेल्या या साहसी प्रवासाचा व्हिडीओदेखील आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. निसर्गाच्या सान्निध्यात, पाण्याखालील जादूई जग पाहण्याचा तिचा अनुभव तिने चाहत्यांसोबत शेअर केला आणि अनेकांनी तिला "अॅडव्हेंचर क्वीन" असंही म्हणायला सुरुवात केली.
advertisement
३ मार्चला योगिता आणि सौरभ यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. हा खास दिवस साजरा करण्यासाठी त्यांनी बाली हे रोमँटिक डेस्टिनेशन निवडलं. दोघांनी एकत्र फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला. त्यांच्या या परदेशी सहलीचे फोटो पाहून चाहत्यांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला.