General Knowledge : मोबाईल फोनच्या स्क्रिनला टच करताच त्याला आपला स्पर्श कसा काय कळतो?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mobile Tocuh Screen : मोबाईलला स्क्रिनवर जिथं आपण टच करतो बरोबर तिथंच क्लिक कसं काय होतं? तुम्ही मोबाईल फोनच्या स्क्रिनवर कुठे स्पर्श केला आहे हे त्याला कसं काय कळतं? कधी विचार केला आहे का?
advertisement
advertisement
जेव्हा आपण बोटांनी स्क्रीनला स्पर्श करतो, तेव्हा आपल्या शरीरात असलेल्या सूक्ष्म विद्युत प्रवाहामुळे त्या भागातील चार्जमध्ये बदल होतो. स्क्रीनमधील सेन्सर्स हा बदल लगेच ओळखतात. त्यानंतर प्रोसेसरला (mobile सिग्नल पाठवला जातो की, हा स्पर्श या ठिकाणी झाला आहे. प्रोसेसर लगेच त्या ठिकाणाशी संबंधित आदेश अंमलात आणतो, जसं की आयकॉन उघडणं, स्क्रोल करणं किंवा झूम करणं.
advertisement
advertisement


