Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत हवा बिघडली, पारा 10 च्या खाली, रविवारी अलर्ट

Last Updated:
Weather Alert: ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत पुन्हा हवापालट झाली आहे. पारा 10 अंशांपर्यंत घसरला असून हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
1/5
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. जानेवारीच्या सुरुवातीलाच अवकाळी पाऊस आणि थंडीने कहर केला. आता पुन्हा हवापालट झाली असून मुंबईसह ठाणे आणि परिसरात सकाळी गारठा तर दुपारी उकाडा जाणवत आहे. 11 जानेवारी रोजी कल्याण-डोंबिवली सह इतर भागातील हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
वातावरण बदलामुळे दिवसेंदिवस तापमानात चढउतार होताना दिसत आहे. कल्याण तालुक्यात शनिवारी पारा 10 अंशांपर्यंत खाली घसरला होता. आज 11 डिसेंबरला हवामान स्वच्छ आणि आल्हाददायक राहील. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील. ढगाळ वातावरणामुळे सकाळ आणि संध्याकाळी गारवा जाणवेल, तर दिवसा ऊन असेल.

3/5
डोंबिवलीमध्ये हवामान स्वच्छ आणि आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 17 अंश तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहील. हवामानातील बदलांमुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात हवामान थंड, धुकं आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. ज्यात किमान तापमान 15 अंश आणि कमाल 30 अंश सेल्सिअस पर्यंत असू शकते. या भागात हवामान शहरापेक्षा थंड राहील. तर सकाळी दाट धुके राहील.

5/5
बदलापूरमध्ये रविवारी हवामान थंड व कोरडे असेल. किमान तापमान 10 अंश तर कमाल 25 अंश सेल्सिअस राहील. शहापूर, मुरबाडमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान राहील. किमान तापमान 15 अंश तर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस असेल. सकाळच्या वेळी हवेची गुणवत्ता चांगली असली तरी, काहीवेळा प्रदूषण पातळी वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement