advertisement

सोनाली कुलकर्णीच्या क्राइम-थ्रीलर सीरिजचा OTT वर धुमाकूळ, एक तर 8 वर्षांपासून सगळ्यांची फेव्हरेट

Last Updated:
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची क्राइम-थ्रीलर सीरिज ओटीटीवर ट्रेंडमध्ये आहे. एक सीरिज तर गेल्या आठ वर्षांपासून प्रेक्षकांची फेव्हरेट आहे.
1/8
सुझल: द व्हॉर्टेक्स: जर तुम्ही चांगल्या चित्रपटांचे आणि सीरिजचे चाहते असाल तर भाषेचा कोणताही अडथळा नसतो.  तमिळ भाषेतील सर्वोत्कृष्ट क्राईम थ्रिलर सीरिजपैकी 'सुझल: द व्हॉर्टेक्स' ही एक मानली जाते. ही कथा दक्षिण भारतातील एका छोट्या गावातील दहा दिवसांच्या उत्सवादरम्यान घडते.

2/8
एक किशोरवयीन मुलगी अचानक बेपत्ता होते आणि जसजसा तपास सुरू होतो. तसतशी गावातील अनेक छुपी रहस्ये समोर येऊ लागतात. पारंपरिक आणि आधुनिक गुन्हेगारी कथांचा मिलाफ साधणारी ही मालिका प्रत्येक वळणावर उत्कंठा टिकवून ठेवते. ऐश्वर्या राजेश, श्रिया रेड्डी आणि कथिर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. याला IMDb वर 8.1 रेटिंग आहे आणि हे ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.

3/8
पाताल लोक: ही सीरिज समाजातील काळी सत्ये अत्यंत अचूकपणे मांडते. एका प्रसिद्ध पत्रकारावरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. कथेला एक धक्कादायक वळण मिळते. श्रीमंत, सामान्य माणूस आणि गुन्हेगारी जग यांचे चित्रण अतिशय वास्तववादी पद्धतीने केले आहे. जयदीप अहलावतचा अभिनय हे एक विशेष आकर्षण आहे. ही सीरिज ॲमेझॉन प्राईमवर पाहू शकता.

4/8
कोहरा: ग्रामीण पंजाबमध्ये घडणारी ही एक गूढ खून-रहस्य कथा आहे. एका अनिवासी भारतीय नवरदेवाची त्याच्या लग्नाच्या अगदी आधी हत्या होत.  दोन पोलीस अधिकारी तपास सुरू करतात. जसजसे प्रकरण पुढे सरकतं तसतशी अनेक जुनी रहस्ये आणि सत्ये उघड होतात. बरुण सोबती आणि सुविंदर विकी यांनी दमदार अभिनय केला आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

5/8
सेक्रेड गेम्स: एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याला अचानक एका कुख्यात गुंडाचा फोन येतो, जो त्याला त्याच्या शहरावरील धोक्याबद्दल सावध करतो. ही कथा गुन्हेगारी, राजकारण आणि धर्म यांचे एक शक्तिशाली मिश्रण उलगडते. सैफ अली खान आणि नवाझुद्दीन सिद्दिकी यांचा अभिनय या मालिकेचा आत्मा आहे. ही नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

6/8
बॉम्बे मेरी जान: 1960 च्या दशकातील मुंबईत घडणारी ही कथा, एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याचा आणि गुन्हेगारीच्या जगात प्रवेश करणाऱ्या त्याच्या मुलाचा संघर्ष दाखवतो. कुटुंब आणि महत्त्वाकांक्षा यांच्यातील संघर्ष सुंदरपणे चित्रित केला आहे. केके मेनन आणि अविनाश तिवारी यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

7/8
तब्बर: ही सीरिज एका कुटुंबाची स्टोरी आहे. जेव्हा त्याचा मुलगा नकळतपणे एक खून करतो, तेव्हा एक निवृत्त पोलीस अधिकारी त्याला वाचवण्यासाठी पराकाष्ठा करतो. ही सीरिज कुटुंब आणि नातेसंबंधांची ताकद सखोलपणे दाखवते. पवन मल्होत्रा यात प्रमुख भूमिकेत आहे. ही सीरिज सोनी लिव्हवर उपलब्ध आहे.

8/8
मानवत मर्डर्स: सत्य घटनांवर आधारित ही सीरिज 1970 च्या दशकात महाराष्ट्रात घडलेल्या हत्यांची स्टोरी आहे. अंधश्रद्धा आणि लोभामुळे एका गावात क्राइम सीरिज घडते. एक अनुभवी तपास अधिकारी पारंपरिक पद्धती वापरून हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करतो. आशुतोष गोवारीकर यांनी प्रभावी अभिनय केला आहे. ही सीरिज सोनी लिव्हवर पाहायला मिळेल. 

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement