Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत हवा बिघडली, 17 डिसेंबरला कसं असेल हवामान?

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. कल्याण-डोंबिवलीसह परिसरातील शनिवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
राज्यात सध्या हवामानाचा पॅटर्न बदलत आहे. मागील काही दिवसांपासून असणारं ढगाळ वातावरण आता निवळण्यास सुरुवात झाली असून, परिणामी तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यात धुक्याचं प्रमाण कमी असलं तरी स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे दिवसा उकाडा जाणवू शकतो. 17 जानेवारी रोजीचं कल्याण डोंबिवली परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.

advertisement
2/5
कल्याण तालुक्यात शनिवारपासून थंडी कमी होऊन हवामान कोरडे आणि उबदार असेल. किमान तापमान 18- 20 अंश सेल्सिअस तर कमाल 30-33 अंश सेल्सिअस राहील. दिवसा उष्णता आणि रात्री सुखद थंडी अनुभवायला मिळेल.

3/5
डोंबिवली शहरातील हवामान स्वच्छ, कोरडे आणि सुखद राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारपेक्षा किमान तापमानात वाढ झाली असून 21 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील. थंडीचा जोर कमी होऊन दिवस उबदार आणि रात्री थंडी जाणवेल.

4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात हवामान स्वच्छ आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 20 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहील. ज्यामुळे दिवसा हवामान सुखद आणि पहाटे-रात्री थंडी जाणवेल.

5/5
बदलापूरमध्ये हवामान स्वच्छ आणि थंड असून सकाळी हलके धुके अनुभवाला मिळेल. किमान तापमान 10 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. तर शहापूर मुरबाड भागात हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 17 अंश सेल्सिअस तर कमाल 35 अंश सेल्सिअस असेल. सकाळच्या वेळी हवा चांगली असली तरी प्रदूषणाची पातळी वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement