advertisement

Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत वारं फिरलं, मंगळवारी हवामानात मोठे बदल, IMD चा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, शहापूर, बदलापूर आणि मुरबाड परिसरात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 16 डिसेंबरचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
डिसेंबरच्या मध्यात राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वी बोचऱ्या थंडीने नागरिकांना अक्षरशः कुडकुडायला लावले होते. आता मात्र गारठा काही प्रमाणात कमी झाला असून थंडीची तीव्र लाट आहे. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामानाचं 16 डिसेंबरचं अपडेट जाणून घेऊ.

2/5
कल्याण तालुक्यातील तापमान चढ-उतारामुळे हवामानात विचित्र बदल जाणवू शकतात. सोमवारी असलेल्या तापमानाच्या तुलनेत आज अधिक थंडी आणि धुके असून, किमान तापमान 13.8° C तर कमाल तापमान 35.5° C राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हवामान दिवसा उबदार आणि रात्री थंड असेल. मात्र हवामानात बदल जाणवत असल्याने धुके आणि गारठा दोन्ही जाणवेल.

3/5
डोंबिवली शहरात हवामान थंड आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. सोमवारच्या तुलनेत आज दिवसभर उबदारपणा जाणवेल. किमान तापमान 23°C ते कमाल तापमान 30°C पर्यंत असू शकते. सकाळी दाट धुके राहील. तर रात्री तापमानाचा पारा घसरेल.

4/5
कल्याण-डोंबिवलीच्या ग्रामीण भागात शहरापेक्षा जास्त थंडी जाणवू शकते. दिवसभरातील कमाल तापमान 25°C ते 30°C च्या दरम्यान, तर किमान 15°C ते 18°C पर्यंत खाली येऊ शकते. सकाळ आणि संध्याकाळी गारठा जाणवेल आणि दिवसा हवामान स्वच्छ व कोरडे राहील,
कल्याण-डोंबिवलीच्या ग्रामीण भागात शहरापेक्षा जास्त थंडी जाणवू शकते. दिवसभरातील कमाल तापमान 25°C ते 30°C च्या दरम्यान, तर किमान 15°C ते 18°C पर्यंत खाली येऊ शकते. सकाळ आणि संध्याकाळी गारठा जाणवेल आणि दिवसा हवामान स्वच्छ व कोरडे राहील.
advertisement
5/5
दरम्यान, बदलापूरच्या ग्रामीण भागातही हवामान थंड असेल किमान तापमान 16°C आणि कमाल तापमान 31°C असल्याने दिवसा उबदार आणि रात्री थंड हवा असेल. मुरबाड तालुक्यात हवामान स्वच्छ आणि आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे किमान तापमान 17°C ते 33°C च्या दरम्यान असेल, आर्द्रता कमी असेल. हवामानातील बदलांमुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement