Diabetes Symptoms : पायांवर दिसतात डायबिटीज वाढल्याची ही लक्षणं, वेळीच सावधान व्हा!
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
डायबिटीज या आजारात शरीर इन्सुलिनची निर्मिती किंवा त्याचा प्रभावीपणे वापर करण्यास असमर्थ झाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. रक्तातील साखरेची पातळी वारंवार वाढली की पायांसह अनेक अवयवांवर त्याची लक्षण दिसून येतात. तेव्हा डायबिटीज वाढल्यास पायांवर कोणती लक्षण दिसून येतात याची माहिती करून घेऊयात.
advertisement
अपुरा रक्तपुरवठा : रक्तातील साखरेची उच्च पातळी रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते. ज्यामुळे पायातील रक्ताभिसरण कमी होऊन पायात पेटके येणे, पाय दुखणे, अशक्तपणा येणे अशी लक्षण जाणवू लागतात. यावर वेळीच उपचार न केल्यास PAD मुळे गँगरीन सारखी गंभीर गुंतागुंत होऊ शकते आणि त्याचे विच्छेदन देखील होऊ शकते.
advertisement
advertisement
advertisement