advertisement

Alcohol Fact : दारूचा पेग 30, 60 किंवा 90 ml चाच का असतो? 20, 70 किंवा 80 का नाही, मद्यप्रेमींनाही माहित नसेल कारण

Last Updated:
हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण यामागे केवळ सवय नसून ऐतिहासिक आणि वैज्ञानिक कारणं दडलेली आहेत. चला तर मग, या 'पेग'च्या गणितामागचं गुपित उलगडूया.
1/10
मित्रांसोबतची पार्टी असो किंवा एखाद्या कार्यक्रमातील सेलिब्रेशन, 'पेग' हा शब्द आपल्या कानावर वारंवार पडतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की दारू मोजताना नेहमी 30 मिली (Small), 60 मिली (Large) किंवा 90 मिली (Patiala) हेच आकडे का वापरले जातात? हे आकडे 20, 40 किंवा 100 असे का नसतात?

2/10
हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण यामागे केवळ सवय नसून ऐतिहासिक आणि वैज्ञानिक कारणं दडलेली आहेत. चला तर मग, या 'पेग'च्या गणितामागचं गुपित उलगडूया.
हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण यामागे केवळ सवय नसून ऐतिहासिक आणि वैज्ञानिक कारणं दडलेली आहेत. चला तर मग, या 'पेग'च्या गणितामागचं गुपित उलगडूया.
advertisement
3/10
ब्रिटीश राजवटीचा वारसा (The British Connection)भारतातील दारू मोजण्याच्या पद्धतीवर ब्रिटीश राजवटीचा मोठा प्रभाव आहे. जुन्या काळी इंग्लंडमध्ये 'औंस' (Ounce) हे मोजमापाचं एकक वापरलं जायचं.

4/10
1 औंस (1 Ounce) = साधारण 28.41 मिली. व्यवहाराच्या सोयीसाठी हे प्रमाण 30 मिली मानलं गेलं. त्यामुळे एका औंसचा एक 'स्मॉल पेग' तयार झाला. याच्या पटीत मग 60 मिली (2 औंस) आणि 90 मिली (3 औंस) ही मोजमापं रूढ झाली.

5/10
मानवी शरीराची क्षमता आणि विज्ञानमद्यपान हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे आपण जाणतोच, पण विज्ञानाच्या दृष्टीने सांगायचं तर मानवी यकृत (Liver) एका तासात साधारणपणे 30 मिली (एक स्मॉल पेग) दारू पचवू शकतं. जर तुम्ही यापेक्षा जास्त किंवा वेगाने दारू प्यायली, तर ती रक्तामध्ये मिसळून नशा चढवू लागते. त्यामुळे जबाबदार मद्यपानाच्या (Responsible Drinking) व्याख्येत 30 मिलीचं प्रमाण हे एक मानक (Standard) मानलं गेलं.

6/10
तुम्ही कधी विचार केला आहे का, की दारूची मोठी बाटली 750मिलीचीच का असते? याचं गणित 30 च्या या पॅगमध्ये दडलं आहे.जर तुम्ही 750 मिलीला 30 ने भागलं, तर उत्तर येतं 25. म्हणजे एका पूर्ण बाटलीमध्ये 30 मिलीचे बरोबर 25पेग होतात. त्याचप्रमाणे 180 मिलीच्या 'क्वार्टर'मध्ये (Quarter) 30 मिलीचे बरोबर ६ पेग होतात. जर हे मोजमाप 20 किंवा 40 असतं, तर बाटलीतील उरलेल्या दारूचा हिशोब करणं अवघड झालं असतं. म्हणूनच 30, 60 आणि 90 हे आकडे मोजणीसाठी सोयीचे ठरतात.

7/10
युरोपियन आणि अमेरिकन मानकेकेवळ भारतातच नाही, तर जगभरात 'स्टँडर्ड ड्रिंक'ची व्याख्या 30 मिलीच्या आसपासच फिरते. काही देशांत हे प्रमाण 25 मिली आहे, तर काही ठिकाणी 35 मिली. पण जागतिक स्तरावर व्यापारासाठी आणि आरोग्याच्या मार्गदर्शक तत्त्वांसाठी 30 मिलीचा गुणाकार (30,60,90) हा सर्वात सोयीचा आणि स्वीकारार्ह मानला गेला आहे.

8/10
90 मिलीला अनेकदा 'पटियाला पेग' म्हटलं जातं. याची गोष्ट पंजाबच्या महाराजांशी जोडली जाते. पाहुणचाराच्या ओघात जेव्हा पेगचं माप मोजलं गेलं नाही आणि ग्लास अर्ध्यापेक्षा जास्त भरला गेला, तेव्हापासून 90 मिली किंवा त्यापेक्षा मोठ्या पेगला ही ओळख मिळाली.प्रदेश : वार्षिक शुल्क भरून एखादी व्यक्ती चक्क 100 बाटल्या घरात ठेवू शकते. गोवा : 12 बाटल्या IMFL, 24 बाटल्या बीयर, 18 बाटल्या देशी दारू. पंजाब : 2 बाटल्या IMFL, 650 मिलीच्या 12 बीयर बाटल्या, 2 बाटल्या देशी दारू. पश्चिम बंगाल : 750 मिलीच्या 6 बाटल्या (IMFL) आणि 18 बाटल्या बीयर.
90 मिलीला अनेकदा 'पटियाला पेग' म्हटलं जातं. याची गोष्ट पंजाबच्या महाराजांशी जोडली जाते. पाहुणचाराच्या ओघात जेव्हा पेगचं माप मोजलं गेलं नाही आणि ग्लास अर्ध्यापेक्षा जास्त भरला गेला, तेव्हापासून 90 मिली किंवा त्यापेक्षा मोठ्या पेगला ही ओळख मिळाली.बाटल्या घरात ठेवू शकते.गोवा : 12 बाटल्या IMFL, 24 बाटल्या बीयर, 18 बाटल्या देशी दारू.पंजाब : 2 बाटल्या IMFL, 650 मिलीच्या 12 बीयर बाटल्या, 2 बाटल्या देशी दारू.पश्चिम बंगाल : 750 मिलीच्या 6 बाटल्या (IMFL) आणि 18 बाटल्या बीयर.
advertisement
9/10
थोडक्यात सांगायचं तर: 30,60,90 ही मोजमापं केवळ परंपरेने आलेली नसून, ती बाटलीचं आकारमान आणि मानवी शरीराची पचनक्षमता यांचा विचार करून ठरवण्यात आली आहेत.

10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी मद्यपानासाठी प्रोत्साहन देत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement