Ashadhi Ekadashi Wishes : सण आला पंढरीचा... अशा द्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा, इथं डाऊनलोड करा PHOTO
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ashadhi Ekadashi Whatsapp Status In Marathi : आषाढी एकादशी आणि पायी वारी ही कित्येक वर्षांपासूनची परंपरा. तुम्हाला थेट वारीत सहभागी आता आलं नाही तरी तुम्ही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा सगळ्यांपर्यंत मेसेजच्या माध्यमातून पोहोचवू शकता. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आषाढी एकादशीसाठी शुभेच्छा मेसेज.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी असं म्हणतात. आषाढी एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असंसे सुद्धा म्हटले जाते. यंदा 20 जुलै 2021 रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी आणि वारकरी संप्रदायाकडून काढण्यात येणारी पायी वारी याला एक मोठी परंपरा आहे. तसंच आषाढी एकादशी निमित्त तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना शुभेच्छा देऊ शकतात. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement