ऑफिसला जाताना बायकोला एक KISS, पालटतं नवऱ्याचं आयुष्य, तज्ज्ञांनी सांगितले आश्चर्यकारक फायदे
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kissing Benefits : ऑफिसला जाताना बायकोला नवऱ्याने किस करणं हा त्यांच्यातील प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहेच. पण याचा आश्चर्यकारक फायदाही आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
डॉक्टरांच्या मते, ही सवय फक्त पार्टनरला आनंदी करत नाही तर तुम्हालाही मानसिकरित्या संतुलित करते आणि मोटिव्हेडेट ठेवते. किस केल्याने तुम्ही आनंदी राहता आणि आनंदी राहिल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही मजबूत होते. जी कोणत्याही आजाराशी लढण्याची ताकद देते. किस केल्याने तणाव कमी राहतो, मेंदू शांत राहतो. सकारात्मक भावना हार्टबीट आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करतात.