AC, Cooler काय पंखापण लागणार नाही! आजच घरी आणा 'ही' वस्तू

Last Updated:
तुम्हाला झाडांची आवड असेल, तर घरात अशी झाडं लावा ज्यामुळे केवळ ऑक्सिजन मिळणार नाही, तर हवासुद्धा फ्रेश राहील. या रोपांमुळे घर एवढं थंड आणि सुगंधित राहील की, एसी दूरच पंख्याचीही गरज भासणार नाही. अशी नेमकी कोणती रोपं असतात, जाणून घेऊया. (रिया पांडे, प्रतिनिधी)
1/4
कोरफडाच्या रोपांमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. जे त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. शिवाय कोरफड आपल्या आजूबाजूची आर्द्रता शोषून घेतं आणि वातावरण थंड ठेवतं.
कोरफडाच्या रोपांमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. जे त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. शिवाय कोरफड आपल्या आजूबाजूची आर्द्रता शोषून घेतं आणि वातावरण थंड ठेवतं.
advertisement
2/4
रबराच्या रोपामुळे त्याच्या आजूबाजूचं तापमान कमी होतं. विशेष म्हणजे या रोपाला दररोज पाणी देण्याची आवश्यकता नसते, त्याची नैसर्गिकरित्या उत्तम वाढ होते.
रबराच्या रोपामुळे त्याच्या आजूबाजूचं तापमान कमी होतं. विशेष म्हणजे या रोपाला दररोज पाणी देण्याची आवश्यकता नसते, त्याची नैसर्गिकरित्या उत्तम वाढ होते.
advertisement
3/4
अरेका पाम रोप दिसायला प्रचंड सुंदर दिसतं. या रोपामुळे घराचं सौंदर्य वाढतंच शिवाय हवासुद्धा थंड राहते. महत्त्वाचं म्हणजे हे रोप हवेतले विषारी सूक्ष्म कण दूर करतं.
अरेका पाम रोप दिसायला प्रचंड सुंदर दिसतं. या रोपामुळे घराचं सौंदर्य वाढतंच शिवाय हवासुद्धा थंड राहते. महत्त्वाचं म्हणजे हे रोप हवेतले विषारी सूक्ष्म कण दूर करतं.
advertisement
4/4
 क्रोटोन रोप हे सर्वात  असतं असं म्हणतात. त्याची पानं लाल, पिवळी आणि नारंगी असतात. त्यामुळे घर अगदी शोभून दिसतं. तसंच या रोपामुळे हवा  राहते. त्याची रंगीबेरंगी पानं हवेतले हानीकारक तत्त्व शोषून घेतात. त्यामुळे घरात  आणि सकारात्मकता निर्माण होते.
क्रोटोन रोप हे सर्वात सुंदर रोप असतं असं म्हणतात. त्याची पानं लाल, पिवळी आणि नारंगी असतात. त्यामुळे घर अगदी शोभून दिसतं. तसंच या रोपामुळे हवा शुद्ध राहते. त्याची रंगीबेरंगी पानं हवेतले हानीकारक तत्त्व शोषून घेतात. त्यामुळे घरात गारवा आणि सकारात्मकता निर्माण होते.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement