advertisement

Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary : छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

Last Updated:
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024 Messages : थोर मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांनी 3 एप्रिल 1680 रोजी अखेरचा श्वास घेतला. आज या मराठा शासकाची पुण्यतिथी आहे, ज्यांना त्यांची रणनीती आणि पराक्रमासाठी ओळखले जाते.
1/10
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

2/10
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

3/10
श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

4/10
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा मुजरा.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

5/10
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस.. सिहांसनाधीश्वर.. योगीराज.. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

6/10
जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

7/10
भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता.. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता.. जय भवानी.. जय शिवाजी.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

8/10
श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
9/10
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा मुजरा.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा मुजरा.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
10/10
जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

• ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

• टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

• आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement