Chhatrapati Shivaji Maharaj Shayari : महाराजांच्या शौर्याचं सुंदर वर्णन करणारे हे शब्द तुम्हाला देतील प्रेरणा..!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Shivaji Maharaj Shayari In Marathi : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आपल्या मित्रपरिवाराला द्या शिवमय शुभेच्छा. महाराजांनी अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्य स्थापित केले. महाराजांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या विचारांमधून खूप काही शिकण्यासारखे आहे. महाराजच्या शौर्याचं सुंदर वर्णन करणारे काही क्वोट्स आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
प्रजेला ज्यांनी समजले मायबाप,
शत्रूचा झाला थरकाप,
स्त्रीला दिला मातेचा सन्मान,
छत्रपती शिवरायांचा
आहे आम्हाला अभिमान..
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
शत्रूचा झाला थरकाप,
स्त्रीला दिला मातेचा सन्मान,
छत्रपती शिवरायांचा
आहे आम्हाला अभिमान..
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
advertisement
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा, म्हणजे राजा शिवछत्रपती..
advertisement
डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच,
आजही वाजतोय जगती,
राखले स्वराज्य अबाधीत,
असे हे एकमेव शिवछत्रपती..
छत्रपती शिवराज्याभिषेक दिन हार्दिक शुभेच्छा..!
आजही वाजतोय जगती,
राखले स्वराज्य अबाधीत,
असे हे एकमेव शिवछत्रपती..
छत्रपती शिवराज्याभिषेक दिन हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अतुल्य शौर्याची गाथा,
त्यांच्या चरणी झुकतो माथा,
जय भवानी, जय शिवाजी,
जय जिजाऊ, जय महाराष्ट्र..
शिवराज्याभिषेक दिन मराठी शुभेच्छा..!
त्यांच्या चरणी झुकतो माथा,
जय भवानी, जय शिवाजी,
जय जिजाऊ, जय महाराष्ट्र..
शिवराज्याभिषेक दिन मराठी शुभेच्छा..!
advertisement
advertisement
लखलखणारी तलवार पाहून,
व्हायचे शत्रू ढेर,
जिजाऊचा शिवबा होता,
शेरांचा सव्वाशेर..
शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन..!
व्हायचे शत्रू ढेर,
जिजाऊचा शिवबा होता,
शेरांचा सव्वाशेर..
शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन..!
advertisement
advertisement
advertisement
advertisement