advertisement

DIY Hydra Facial : व्हेलेंटाईन डेच्या आधी घरीच करा हायड्रा फेशियल, फक्त 50 रुपयांत चेहऱ्यावर येईल अप्रतिम ग्लो!

Last Updated:
Hydra facial at home : व्हॅलेन्टाईन्स डे जवळ आला आहे . या काळात बऱ्याच मुलींची पार्लरलकडे धावाधाव सुरु होते. कुणी क्लीनअप करून घेते तर कुणी फेशियल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक खास फेशियल सांगत आहोत, जे तुम्ही घरच्या घरी अगदी 50 रुपयांत करू शकता.
1/7
फेशियल म्हंटलं की सर्वात फायदेशीर असतं ते म्हणजे हायड्रा फेशियल. पण हे हायड्रा फेशियल खूप महाग असतं आणि यासाठी वेळी भरपूर लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हायड्रा फेशियलइतकंच प्रभावी एक फेशियल कसं करायचं ते सांगत आहोत.

2/7
स्टेप 1 : पहिल्यांना अर्थातच आपल्याला करावे लागेल क्लिंजिंग. फेशियल करता सर्वात आधी क्लिन्सिंग क्लारावे लागते. यामुळे चेहऱ्यावरील घाण आणि तेल निघून जाते आणि लगेच चमक येते. क्लिंजिंग करण्यासाठी 2 चमचे कच्चे दूध घ्या. त्यात कापसाचा बोला बुडवून संपूर्ण चेहरा स्वच्छ करा. यासाठी तुम्हाला 2-3 मिनिटे लागतील.

3/7
स्टेप 2 : क्लिंजिंगनंतर येते स्क्रबिंग. स्क्रबिंग केल्याने त्वचेवरील मृत त्वचेच्या पेशी निघून जातात आणि त्वचा मऊ होते. यासाठी 1 चमचा तांदळाचे पीठ आणि 1 चमचा दही घ्या. हे एकत्र करून चेहऱ्यावर गोलाकार हालचालीत हलक्या हाताने लावून स्क्रब करा. यासाठी तुम्हाला 5 मिनिटे लागतील.

4/7
स्टेप 3 : चेहऱ्यावर वाफ घेण्याची ही वेळ असते. वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील छिद्रे उघडतात आणि रक्ताभिसरण वाढते. म्हणून 4-5 मिनिटे चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घ्या.

5/7
स्टेप 4 : वाफ घेतल्यानंतर चेहऱ्यावर लावा ग्लो मास्क. हा ग्लो मास्क त्वचेचा रंग उजळवतो आणि चेहऱ्यावर गुलाबी चमक आणतो. हा मास्क बनवण्यासाठी तुम्हाला बीटचा रस, मुलतानी माती, गुलाबजल आणि मध लागेल हे सर्व घेऊन पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. ही पेस्ट 10-15 मिनिटे चेहऱ्यावर राहून द्या आणि नंतर धुवून टाका.

6/7
स्टेप 5 : शेवटी सर्वात महत्त्वाची स्टेप असते ती म्हणजे चेहरा मॉइश्चराइज करणे. मॉइश्चरायझर लावल्याने ओलावा टिकून राहतो आणि त्वचा हायड्रेट राहते. तुम्ही तुमच्या आवडीचे किंवा तुम्ही जे वापरत असाल ते मॉइश्चरायझर लावू शकता किंवा एक मॉइश्चरायझर घरीही बनवू शकता. कोरफडीचा गर आणि बदाम तेल समान प्रमाणात मिसळून ते तुमच्या चेहऱ्यावर मसाज करत लावा.

7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement