Dussehra 2024 wishes in Marathi: तुमच्या सोन्यासारख्या माणसांसाठी सोन्यासारख्या दसऱ्याच्या शुभेच्छा; प्रियजनांचा दिन होईल सोनियाचा

Last Updated:
Dussehra 2024 wishes in Marathi : तुमच्या प्रियजनांना दसऱ्याच्या शुभेच्छांसाठी हे खास संदेश पाठवा आणि त्यांची विजयादशमी खऱ्या अर्थानं सोन्यासारखी होईल.
1/7
दसरा किंवा विजयादशमी हा सण विजय, सद्गुण, आणि सत्याच्या प्रतीक म्हणून साजरा केला जातो. हा सण शुभारंभाचा प्रतीक मानला जातो. या दिवशी जीवनातील वाईट गोष्टींवर विजय मिळवण्याचा संकल्प केला जातो. या अशा पवित्र दिवशी आपल्या मित्र-परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी काही खास संदेश.

advertisement
2/7
पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं, उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं. आपणास व आपल्या परिवारास, विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !

3/7
आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार, मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार, आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार, तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!

4/7
सोन्यासारखे नाते तुमचे- माझे, हळुवार जपायचे, दसऱ्याच्या शुभदिनी अधिक दृढ करायचे, विजयादशमीच्या शुभेच्छा…

5/7
पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं, उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं. आपणास व आपल्या परिवारास विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !

6/7
आश्विन शुद्ध दशमीला, सण हा येतो दसरा. हिंदू संस्कृतीत महत्त्वाचा, होई चेहरा सर्वांचा हसरा, Happy Dasara 2024

7/7
उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा, तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची. विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement