केवळ 1 रुपयात मिळतायत कानातले; मुंबईत कुठे कराल खरेदी?

Last Updated:
या मार्केटमध्ये फक्त 1 रुपयात दागिने खरेदी करता येतात.
1/6
दागिने हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे महिला कानातले, नेकलेस, बाजूबंद, बांगड्या, कंबरपट्टा, पैंजण हे सर्व दागिणे प्रत्येक वयोगटातली महिला हौसेनं खरेदी करतात.

advertisement
2/6
 आपल्याकडं असलेल्या ड्रेसवर मॅचिंग असा दागिना घेण्याची त्यांची इच्छा असते. पण, वाढत्या महागाईमुळे ते सर्वांना नेहमी शक्य होत नाही. पण, आता काळजी करू नका. कारण <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईतील</a> मार्केटमध्ये फक्त 1 रुपयांपासूनचे कानातले खरेदी करता येतात.

3/6
मुंबईतल्या प्रसिद्ध भुलेश्वर मार्केटमध्ये फक्त 1 रुपयामध्ये कानातल्याचे जोड मिळतात. या मार्केटमधील जिग्न इंपेक्स या दुकानात 1 ते 25 रुपये या किंमतीमध्ये कानातले मिळतात.

4/6
त्याचबरोबर 12 रुपयांमध्ये ब्रेसलेट आणि 15 रुपयांमध्ये खड्यांचे कडे इथं खरेदी करता येतात.

5/6
महागाईमुळे प्रत्येक वस्तूची किंमत सातत्यानं वाढत आहे. कोरोना व्हायरसनंतर महागाईमध्ये काहीपट वाढ झालीय. पण, मुंबईतील भुलेश्वर मार्केटमध्ये होलसेल दरात वेगवेगळी खरेदी करता येते.

6/6
अनेक मुंबईकर लग्नाचा बस्ता इथंच खरेदी करतात. त्याचबरोबर दैनंदीन वापरासाठी दागिने आणि कपडेही इथं स्वस्त दरामध्ये मिळतात. पण, अवघ्या 1 रुपयांमध्ये कानातलं मिळाणारं मुंबईतील हे शॉप सर्वसामान्यांसाठी नक्कीच मोठा खजिना आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement