Street food lovers पावसाळ्यात जरा आवरा, पाणीपुरीच ठरू शकते घातक!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
पावसाळा येताच स्ट्रीट फूड लव्हर्स आवडीचे पदार्थ खाण्यासाठी बाजारात गर्दी करतात. मात्र या काळात जिभेला आवर घालणंच बरं, कारण उघड्यावरच्या अन्नपदार्थांमुळे टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू जडू शकतो. (शिखा श्रेया, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
रस्त्याच्या कडेला मिळणारे चायनीज पदार्थ आणि चाटही खाऊ नये. कारण ते उकळताना वापरलेलं पाणी अस्वच्छ असू शकतं. तर, चाटमध्ये कच्च सलाड असल्यामुळे त्यात विषाणू असू शकतात.
advertisement
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.