advertisement

होळी रे होळी पुरणाची पोळी, सोबत बनवा 'हा' खास पदार्थ, जास्त मेहनत नाही!

Last Updated:
होळी आता काहीच दिवसांवर आहे. या दिवशी पुरणपोळी बनवली नाही, तर सण आहे असं वाटतच नाही. परंतु यंदाच्या होळीला तुम्ही पुरणपोळीसोबत काही खास पदार्थही बनवू शकता. ज्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही, परंतु हे पदार्थ सणाला चार चाँद लावतील हे नक्की. (लखेश्वर यादव, प्रतिनिधी)
1/5
चवीनुसार मीठ आणि ओवा बेसन पिठात घालून शिंगाडे बनवले जातात. या पातळ पिठाच्या गुठळ्या करून तळून आपण खाऊ शकता. 
चवीनुसार मीठ आणि ओवा बेसन पिठात घालून शिंगाडे बनवले जातात. या पातळ पिठाच्या गुठळ्या करून तळून आपण खाऊ शकता. 
advertisement
2/5
तांदूळ आदल्या दिवशी भिजवून दुसऱ्या दिवशी बारीक वाटून त्यात गूळ मिसळून शिजवा. तुम्हाला हवा तसा आकार या पिठाला देऊ शकता. हे अनारसे छान मऊ होतात आणि चवीला अत्यंत स्वादिष्ट लागतात. 

3/5
खाजा बनवण्यासाठी जरासं तूप घालून पाण्यात मैद्याचं पीठ मळून घ्यावं, त्याचे गोळे बनवून लाटावे. 4-5 लहान लहान पोळ्या एकावर एक ठेवून तयार झालेल्या रोलचे लहान लहान तुकडे कापा. त्यांना हलकं मोठं तळून साखरेच्या पाकात बुडवून बाहेर काढा.

4/5
बालुशाही बनवण्यासाठी गहू आणि तांदळाचं पीठ सम प्रमाणात एकजीव होईपर्यंत मिसळा. त्यात गूळ आणि नारळाचं सारण घाला. त्यातच शेंगदाणे आणि तूप घालून पीठ मळा. या पिठाचे लहान लहान तुकडे मुठीत दाबून त्याला छान डिझाइन द्या. त्यानंतर तेलात तळा.

5/5
होळीला ही नमकीन शेवही तुम्ही बनवू शकता. त्यासाठी मैदा चवीनुसार मीठ, ओवा आणि तेल घालून मळा. त्याची एक पोळी लाटून तिच्या बारीक बारीक पट्ट्या कापा. त्यानंतर या पट्ट्या बारीक आचेवर फ्राय करा.

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement