पावसात घ्या या 6 गरमागरम आणि मसालेदार वडापावचा आस्वाद, ठिकाण आहे?

Last Updated:
पावसात जर तुम्हाला गरमागरम आणि मसालेदार वडापाव ख्यायची इच्छा झाली तर तुम्ही हे 6 वडापाव नक्की ट्राय करू शकता.
1/7
 <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईमध्ये</a> सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. मुंबईकरांचं आणि वडापावचं नातं अगदी वेगळंच आहे. तुम्ही कोणत्याही वेळी वडापावचा आस्वाद घेऊ शकता. त्यामुळे पावसात जर तुम्हाला गरमागरम आणि मसालेदार वडापाव ख्यायची इच्छा झाली तर तुम्ही हे 6 वडापाव नक्की ट्राय करू शकता.

advertisement
2/7
चीज वडापाव : मुंबईच्या पावसामध्ये तुम्ही चीज वडापावचा आस्वाद घेऊ शकता.

3/7
मसाला वडापाव : सर्वप्रथम तव्यावर बटर टाकून हा वडापाव गरम करतात. त्यावर लसूण, लाल तिखट अद्रक, मिरची, विशिष्ट मसाले या पदार्थांपासून बनवलेली लाल चटणी घालून कोथिंबीर मिक्स करतात. त्या अगदी तापलेल्या मसल्यामध्ये पाव मॅरीनेट करून गरमागरम वडापाव प्लेट मध्ये मिळतो.

4/7
शेजवान वडापाव : मसालेदार शेजवान सॉस वडा पावाला तिखट चव देतो. त्यामुळे हा वडापाव चवीला खुपच छान लागतो.

5/7
आलू टिक्की वडापाव : बटाट्याचे वडे पावाच्या आत ठेवून वडापाव बनवला जातो.

6/7
चिकन खिमा वडापाव: वड्याच्या आतमध्ये भरले जाणारे स्टफिंग हे बोनलेस चिकनपासून त्याचा खिमा करून बनवण्यात आलेले असते.

7/7
 पनीर वडापाव : यामध्ये बटाटा आणि पनीर एकत्र करून हा वडापाव तयार केला जातो

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement