किचनमधील 'ही' वस्तू आहे केस आणि त्वचेसाठी वरदान! त्याचे फायदे ऐकून व्हाल थक्क
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
किचमधील ही वस्तू फक्त चव वाढवणारा घटक नाही तर आरोग्यवर्धक औषधी वनस्पती आहे. यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. हे पचन सुधारतं...
बरेच जण आपल्या जेवणात कढीपत्ता केवळ चवीसाठी वापरतात, जो प्रत्येक किचनमध्ये सहज मिळतो. पण खूप कमी लोकांना हे माहीत असेल की याचा वापर फक्त चवीपुरताच मर्यादित नाही, तर तो आरोग्याचा खजिना आहे. आयुर्वेदात याला औषधी वनस्पती मानलं जातं, ज्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे अनेक आजार रोखण्यास मदत करतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement