Health Benefits Of Corn: लहानांपासून वृद्धांपर्यंत मका ठरेल वरदान, डोळे ते कर्करोग प्रत्येक आजारावर करेल मात

Last Updated:
Benefits Of Corn: नाश्त्यामध्ये अनेक वेळा आपण मक्यापासून तयार करण्यात आलेले विविध पदार्थ खातो. तसेच सालादमध्ये देखील आपण मक्याच्या दाण्यांचा समावेश करतो. मक्याचे कणीस खायला जसे चवदार आहे तसेच आपल्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे.
1/8
लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत प्रत्येकजण आपल्या आहारात मक्याच्या कणीसाचा समावेश करू शकतात. मक्याच्या कणीसमध्ये खनिजे, अँटिऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वे अ, बी, ई सारख्या पोषक असतात. हे आरोग्याशी संबंधित बर्‍याच समस्यांवर मात करण्यास मदत करते. चला त्याचे फायदे जाणून घेऊया.

advertisement
2/8
पाचक प्रणाली – मक्याच्या कणीसामध्ये फायबर असते. हे पाचक प्रणाली सुधारण्यात मदत करते. याद्वारे गॅस, आंबटपणा आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करता येते. हे पाचन तंत्र निरोगी ठेवते.

3/8
डोळ्यांसाठी – मक्याच्या कणीसामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि जीवनसत्त्वे असतात. ते डोळे निरोगी ठेवतात. आहारात मक्याच्या कणीसाचा समाविष्ट केल्याने दृष्टी सुधारू शकते.

4/8
कोलेस्ट्रॉल – मक्याच्या कणीसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये जीवनसत्त्वे असतात. हे नवीन पेशी तयार करते. हे मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यास मदत करते.

5/8
कर्करोग रोखण्यासाठी – फिनोलिक फ्लॅव्होनॉइड्स अँटीऑक्सिडेंट मक्याच्या कणीसामध्ये असतात. कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी हा एक चांगला स्त्रोत आहे. याशिवाय त्यात फ्यूरिक अॅसिड असते. हे कर्करोगापासून संरक्षण करण्यात मदत करते.

6/8
रक्तातील साखर नियंत्रण – स्टार्च आणि फायबर मक्याच्या कणीसामध्ये असते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आपण आपल्या आहारात याचा समावेश करू शकता.

7/8
हाडे – मक्यामध्ये मॅग्नेशियम आणि आर्यन मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे आपली हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. मक्यामध्ये झिंक आणि फॉस्फरस हेही असल्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते.

8/8
त्वचा – अनेक लोक नेहमीच आजारी पडतात कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. अशांनी आपल्या आहारात मक्याचे कणीस घ्यावे कारण त्यामध्ये लोह, व्हिटॅमिन ए, थायमिन, व्हिटॅमिन बी 6, जस्त, मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक असतात जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. टीप: वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News18 मराठी कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घ्या.

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement