Bhringraj Hair Oil: पांढऱ्या केसांवर रामबाण उपाय, केसगळती 7 दिवसात थांबणार ,भृंगराज तेलानं असा करा मसाज
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
स्त्रिया नेहमीच केसांची फार उत्तम पद्धतीने काळजी घेताना दिसतात. कोणताही ऋतू असो, प्रत्येक वेळी महिला उत्तम केसांची निगा ठेवताना आपल्याला दिसतात. अनेक वनस्पतींचा वापर करत महिलावर्ग आपल्या केसांना अधिकच सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी भृंगराज पानाचा वापर करताना दिसतात. भृंगराज पानांचा अनेक महिला थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात वापर करतात. नैसर्गिक पद्धतीने वापर करून तुम्ही पुढील प्रमाणे केसांची निगा ठेवू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








