तुम्ही रिकमछ भाजी खाल्लीये कधी? लग्नाच्या जेवणात असतो स्पेशल पदार्थ

Last Updated:
कुठे फिरायला गेल्यावर आपण तिथल्या स्पेशल डिशचा आस्वाद घेतो. त्यामुळे तिथली खाद्यसंस्कृती आपल्याला कळते. काही पदार्थ असेही असतात, ज्यांचं आपण कधी नावही ऐकलेलं नसतं पण त्यांची चव कायम जीभेवर राहते. (आशुतोष तिवारी, प्रतिनिधी / रीवा)
1/5
मध्यप्रदेशात 'रिकमछ' नावाची भाजी आवडीने खाल्ली जाते. ही भाजी केवळ घरोघरी बनत नाही, तर लग्नातल्या खास जेवणातही तिचा समावेश असतो. आज आपण या भाजीची रेसिपी पाहणार आहोत.

advertisement
2/5
रिकमछ बनवण्यासाठी सर्वात आधी मूग, मसूर आणि चणा डाळ घ्यावी. डाळ धुवून जवळपास 8 तास पाण्यात भिजवत ठेवावी. त्यानंतर मिक्सर किंवा खलबत्त्याने तीनही डाळी बारीक वाटून घ्याव्यात.

3/5
डाळींची पेस्ट एकजीव झाल्यावर लाटून तिच्या बर्फीच्या आकाराच्या वड्या कापाव्या. त्यानंतर कढईत तेल तापवून या वड्या तळा. त्यांना छान गोल्डन ब्राऊन रंग यायला हवा.

4/5
तळल्यावर रिकमछ तयार होईल. चटणीसोबत या वड्या अत्यंत स्वादिष्ट लागतात. त्यांची भाजीसुद्धा बनवली जाते. त्यासाठी या वड्यांना फोडणी द्यावी. आपण भाजीमध्ये दहीसुद्धा घालू शकता.

5/5
सर्वसाधारणपणे जशी भाजीची ग्रेव्ही बनवली जाते, तशीच रिकमछची भाजी बनवावी. त्यात अख्खे मसाले बारीक करून घालावे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement