मधुमेहासाठी उपायकारक जायफळ; रोज सकाळी 'या' पद्धतीनं करा सेवन, होईल फायदा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गरम मसालामध्ये वापरले जाणारे जायफळ हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतं.
आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाल्याचे पदार्थ हे आपल्या पदार्थांचे सहभागृहच पण त्यासोबत ते आपल्यासाठी फायदेशीर देखील असतात. गरम मसालामध्ये वापरले जाणारे जायफळ हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतं. जायफळ खाण्याचे आपल्याला काय काय फायदे होतात याविषयी छत्रपती संभाजीनगरमधील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







