Benefits of Tulsi काय सांगता! तुळस रोखू शकते हार्ट ॲटॅक?

Last Updated:
भारतीय संस्कृतीत तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. एक पवित्र औषधी वनस्पती म्हणून तुळशीची ओळख आहे. तुळशीत असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे अनेकांच्या घरात तुळशीचं रोप किंवा झाड पाहायला मिळतं. साध्या आजारांपासून ते अगदी हृदयविकार रोखण्यापर्यंत तुळस फायदेशीर ठरते. जाणून घेऊया तुळशीचे औषधी गुणधर्म.
1/7
तुळशीत असलेल्या औषधी अँटिऑक्सिडंट्स आणि अन्य पोषकतत्वांमुळे तुळस रोगप्रतिकारकशक्ती वाढवते. ज्यामुळे सर्दी, खोकला,अशा आजारांपासून तुमचं रक्षण होतं.

advertisement
2/7
तुळशीत वेदनाशामक गुणधर्म असल्याने डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास कमी करण्याचा तुळशीचा मोठा फायदा होतो. ब्लॅक टी किंवा गरम पाण्यात तुळशीचं पानं टाकून तुम्ही सेवन तर तुम्हाला डोकेदुखी पासून त्वरित आराम मिळू शकेल.

3/7
तुळस ही पचनासाठी आवश्यक त्या एन्झाईमचा स्राव सुलभ करते, ज्यामुळे पचनास मदत होते करते आणि पोट फुगणे किंवा पोटाच्या विकारांमध्ये घट होते.

4/7
तुळस ही वेदनाशमक असल्याने ताप आणि अंगदुखुपासून आराम मिळतो. तुळशीचा चहा किंवा डोक्यावर ठेवण्याच्या थंडपाण्याच्या पट्ट्यांमध्ये तुळशीची पाने टाकली तर ताप लवकर उतरायला मदत होते.

5/7
तुळशीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे जळजळ कमी करण्यास मदत करतात. तुळशीची पाने धुवून खाल्याने संधिवात, ऍलर्जी आणि दाहक विकारांपासून आराम मिळतो.

6/7
तुळशीची अस्थमाविरोधी क्रिया ब्रोन्कोडायलेशनला मदत करते ज्यामुळे श्वसनमार्गातली जळजळ कमी होऊन दमा आणि इतर श्वसन समस्यांवर आराम मिळून शकतो. तुळशीच्या पाण्याने वाफ घेतल्यास दमा, अस्थमा किंवा अन्य श्वसनविकार कमी व्हायला मदत होते.

7/7
तुळस कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात मदत करते ज्यामुळे उच्च रक्तदाब हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारांमध्ये घट होते. तुळशीचा चहा किंवा अर्क नियमितपणे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement