Love Quotes For Husband : नवऱ्यावरचं प्रेम 'या' शब्दांत करा व्यक्त! आणखी वाढेल नात्यातला गोडवा..

Last Updated:
Love Quotes In Marathi For Husband : प्रेमाशिवाय कोणतेही दोन व्यक्ती सोबत राहू शकत नाही. पण नुसतं प्रेम असिन चालत नाही. ते वेळोवेळी योग्य प्रसंगी व्यक्त कारणंही तितकंच आवश्यक असतं. तुम्हालाही तुमच्या नवराविषयीच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर हे क्वोट्स तुम्हाला नक्कीच मदत करतील.
1/7
नवरा बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात पडलेली गाठ, ती ज्याच्याशी पडली आहे, तो कसाही तिला शोधत येतोच, डोळ्यातून प्रेम पाझरतं अन् दोन जीव एक होतात..

advertisement
2/7
वडिलांनंतर जो आपली खूप काळजी घेतो, आपल्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देत नाही, तो असतो नवरा..

3/7
तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्मी असावं, मंगळसूत्र गळ्यात घालतांना तू डोळ्यात पाहून हसावं, कितीही संकटं आली तरी, तुझा हात माझ्या हाती असावा..

4/7
नवरा प्रेम व्यक्त करणारा नसला तरी चालेल पण आदर करणारा नक्की हवा आणि तसा तू आहेस, त्यामुळे मी अधिक आनंदी आहे..

5/7
कोणीतरी विचारलं, प्रेम कधी झालं होतं आणि मी हसून सांगितलं प्रेम तर आजही आहे आणि म्हणूनच आम्ही एकत्र आहोत..

6/7
जशी गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ, तशीच तू देतोस मला आयुष्याच्या वाटेवर प्रेमाची साथ, मग मला आणखी काय हवं..

7/7
तुझं माझ्या आयुष्यात येणं हेच एक सुरेल गाणं आहे, तुझं माझं सहजीवन हे नक्षत्रांचं देणं आहे..

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement