लग्न करायला घाबरतात पुरुष, वाटते या गोष्टीची सगळ्यात जास्त भीती; एक्स्पर्ट्सने उलगडलं सीक्रेट

Last Updated:
Marriage Fear in Men : लग्न म्हणजे बहुतेक वेळा महिलांना भीती वाटते, असं म्हणतात पण तुम्हाला आश्चर्य वाटले लग्नाच्या बाबतीत पुरुष सगळ्यात जास्त घाबरतात. आता त्यांच्या मनात नेमकी कसली भीती असते, याबाबत रिलेशनशिप एक्सपर्ट्सने सांगितलं आहे.
1/5
उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग अशी म्हण आहे. ज्याचा संबंध कोणत्याही गोष्टीच्या घाईशी जोडला जातो. पण शब्दश: याचा अर्थ घ्यायचा तर नवऱ्याला लग्नाची घाई असा होतो. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटले खरंतर पुरुष लग्न करायला घाबरतात. कोणताच पुरुष हे सांगत नाही किंवा सांगणार नाही पण एका रिलेशनशिप एक्सपर्ट्सने पुरुषांच्या मनातलं सांगितलं आहे.

advertisement
2/5
लग्न म्हटलं मनात एक प्रकारची भीती असते. शक्यतो लग्नाच्या बाबतीत मुलींच्या मनातील भीतीचा विचार केला जातो. कारण ती माहेर सोडून सासरी नव्या घरात, नव्या माणसांमध्ये जाणार असते. तर लग्न म्हणजे काही जणांना पहिल्यांदाच शारीरिक संबंधाची भीती वाटते. लग्नाबाबत पुरुषांनाही भीती वाटते. ती शारीरिक संबंधाची नसली तरी अशा गोष्टीची आहे, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.

3/5
बहुतेक पुरुषांना लग्नानंतर ती पूर्णपणे बदलेल अशी भीती असते. ती त्यालाच आपलं जग बनवते, त्यामुळे तिला कायम आनंदी ठेवण्याचं दडपण त्याच्यावर असतं, त्यांच्याकडे त्यांची काही चॉईसच राहणार नाही, तसंच  जिच्यावर ते प्रेम करतात तिला गमावण्याची भीती

4/5
आता अशावेळी बायकोने काय करायचं. तर लग्नानंतर वेगळी व्यक्ती होण्याचा प्रयत्न करून नका. तुम्ही आवड, छंद, ध्येय, मित्र आधी होते तसेच ठेवा.  नवऱ्यालाच आपलं जग बनवून नका, तुमचा इच्छा पूर्ण करण्याचा तो एकमेव सोर्स नाही.   दबावाखाली येऊन कुणाशी लग्न करू नका, तर जो खरंच तुम्हाला हवा त्याच्याशी लग्न करा.

5/5
रिलेशनशिप कोच आयुषी माथुर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत सांगितलं की, पुरुषांना अशा महिलेशी लग्न करायचं आहे, जिने त्याला निवडलं आहे, जिला त्याच्यासोबत राहायचं आहे, जिला त्याच्यासोबत पुढे जायचं आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)

KDMC Election: कल्याण-डोंबिवलीत युतीचे ११ उमेदवार बिनविरोध,  मनसे-ठाकरे गटासह काँग्रेसचा हातभार! पडद्यामागची Inside Story
कडोंमपात युतीचे ११ जण बिनविरोध, मनसेसह ठाकरे गटाचाही हातभार, Inside Story
  • कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचे ११ उमेदवार बिनविरोध निव

  • बिनविरोध निवडणुकीमागे स्थानिक राजकारण, नेते महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.

  • महत्वाची भूमिका मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी बजावली

View All
advertisement