आईस्क्रीमचा पेन अन् कार्टूनची पिगी बँक, इथं 10 रुपयांपासून मिळतेय युनिक स्टेशनरी, PHOTOS

Last Updated:
मुंबईतील मार्केटमध्ये कपड्यांपासून ते ब्युटी प्रोडक्टपर्यंत सगळ्याच वस्तू स्वस्तात मस्त मिळतात.
1/7
  मार्केटला होलसेल मार्केट म्हणून ओळखलं जातं. क्रॉफर्ड मार्केटमध्ये कपड्यांपासून ते ब्युटी प्रोडक्टपर्यंत सगळ्याच वस्तू स्वस्तात मस्त मिळतात. या सगळ्या वस्तूंमध्ये शाळेसाठी लागणारी स्टेशनरी सुद्धा तितक्याच स्वस्तात मिळते.
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटला होलसेल मार्केट म्हणून ओळखलं जातं. क्रॉफर्ड मार्केटमध्ये कपड्यांपासून ते ब्युटी प्रोडक्टपर्यंत सगळ्याच वस्तू स्वस्तात मस्त मिळतात. या सगळ्या वस्तूंमध्ये शाळेसाठी लागणारी स्टेशनरी सुद्धा तितक्याच स्वस्तात मिळते.
advertisement
2/7
अगदी 10 रुपयांपासून स्टेशनरी मिळते. फक्त शाळेसाठीच नाहीतर लहान मुला-मुलींना वाढदिवसाला गिफ्ट किंवा रिर्टनगिफ्ट देण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. क्रॉफर्ड मार्केटमध्ये प्रत्येक स्टॉलवर स्टेशनरीच्या अनेक युनिक वस्तू पाहायला मिळतात.

3/7
या स्टॉलवर कार्टूनच्या आकाराचे शार्पनर, कारच्या आकाराचा खोडरबर पासून ते आईस्क्रिमच्या पेनपर्यंत तसेच डायरीपासून ते युनिक पिगी बँकपर्यंत अनेक प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात.

4/7
या वस्तूंची किंमती अगदी 10 रुपयांपासून सुरु होते. तर 10 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत विविध डिझाईनचे रबर मिळतात.

5/7
20 ते 40 रुपयांपर्यंत आकर्षक पेन्सिल तर 100 ते 250 रुपयापर्यंत पेन्सिल बॉक्स मिळतात. येथे कार्टूनचे पिगी बँक उपलब्ध असून 300 रुपयांपर्यंत हे पिगी बँक मिळतात.

6/7
या स्टेशनरीच्या स्टॉलवर होलसेल दरात एक वस्तू किंवा अनेक प्रमाणातही घेऊ शकता. त्यामुळे लहान मुलांसाठी एखादं गिफ्ट घेण्यासाठी असो, शाळेसाठी असो किंवा रिटर्न गिफ्टसाठी असो हे स्टॉल उत्तम पर्याय आहे.

7/7
तसेच जर तुम्हाला स्टेशनरीच्या वस्तूंमधल्या काही वस्तूंचा छोटासा घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर हे मार्केट बेस्ट पर्याय आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement