National Girl Child Day 2024 wishes : राष्ट्रीय कन्या दिनाचे सुंदर शुभेच्छा संदेश ठेवा स्टेटसला, मुलगी होईल खुश!

Last Updated:
National Girl Child Day : मुलगी घरातील खरे चैतन्य असते. ती सर्वांना इतर ठेवण्याचा, आनंदी ठेवण्याचा अगदी लहानपणापासून प्रयत्न करत. असते. अशा तुमच्या मुलीचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे. राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा देऊन आपल्या मुलीचा दिवस तुम्ही अधिक आनंदी बनवू शकता.
1/7
मी नसेल आई दिवा वंशाचा, मी आहे दिव्यातील वात, नाव चालवेन कुळाचे बाबा, मोठी होऊनी जगात. राष्ट्रीय कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!

advertisement
2/7
लेक म्हणजे ईश्वराची देण, लेक म्हणजे अमृताचे बोल, तिच्या पाऊलखुणांनी, सुख ही होई अनमोल. राष्ट्रीय कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!

3/7
छोटी छकुली अशी असावी प्रत्येकाच्या घरी एक तरी लेक असावी. राष्ट्रीय कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!

4/7
सुगंध, प्रेम आणि मुली, हे जिथले असतात तिथे थांबत नाहीत. त्यामुळे मुलींवर भरपूर प्रेम करा आणि त्यांच्या सहवासाचा सुगंध दरवळत राहू द्या. राष्ट्रीय कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!

5/7
एक तरी मुलगी असावी, कळी उमलताना पाहता यावी, मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी. राष्ट्रीय कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!

6/7
असे कोणतेच काम नाही, मुलगी करू शकता नाही. मुली तर आकाशातून तारेही तोडून आणू शकतात. राष्ट्रीय कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!

7/7
ज्याच्या घरी लक्ष्मीच्या रूपाने मुलगी आली, त्यालाच मिळाली जगातील खरी संपत्ती. राष्ट्रीय कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
View All
advertisement