Krishna Janmashtami : बासुरीचा सूर वाजला, बाळ कृष्ण जन्मला! सर्वांना द्या 'श्री कृष्ण जयंती'च्या गोड शुभेच्छा..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Shree Krishna Janmashtami 2025 : श्रीकृष्ण जन्माष्टमी यंदा 15 ऑगस्ट रोजी आहे. यालाच गोकुळाष्टमी देखील म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार आज भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे संपूर्ण देशभरात जन्माष्टमी अतिशय उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्ताने तुम्ही येथे दिलेल्या इमेजेस आणि संदेश तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवू शकता आणि इतरांनाही पाठवू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement