हेल्दी नाही धोकादायक आहे मल्टीग्रेन आटा, एक नाही 7 साइड इफेक्ट्स

Last Updated:
Multigrain atta side effects : तुम्हाला माहिती आहे का की मल्टीग्रेन पीठ केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नाही तर कधीकधी गंभीर नुकसान देखील करू शकतं.
1/7
पूर्वी लोक गव्हाच्या पिठाची चपाती किंवा नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी असं खायचे. आता या सगळ्या धान्यांचं पोषण एकत्र मिळावं म्हणून सगळी धान्यं मिक्स करून मल्टीग्रेन आटा बनवलं जातं आणि बरेच लोक त्याची रोटी खातात.

advertisement
2/7
पण तुम्हाला माहिती आहे का की मल्टीग्रेन पीठ केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नाही तर कधीकधी गंभीर नुकसान देखील करू शकतं. याचे एक नाही तर 7-7 दुष्परिणाम आहेत.

3/7
मल्टीग्रेन पिठामध्ये असलेले उच्च फायबर पचनाच्या समस्या निर्माण करू शकतं. गॅस, पोट फुगणं, पोटात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. जर तुमची पचनसंस्था आधीच संवेदनशील असेल तर मल्टीग्रेन पीठ खाऊ नका.

4/7
मल्टीग्रेन पिठामध्ये असलेले हाय फायबर बद्धकोष्ठतेचं कारण बनू शकतात. खरं तर, पिठामध्ये असलेले फायबर आतड्यांमध्ये अडकू शकतं आणि आतड्यांच्या हालचालीत अडचण निर्माण करू शकतं.

5/7
मल्टीग्रेन पीठ तयार करताना त्यात अनेक प्रकारचे धान्य मिसळले जातात. पण काही लोकांना काही धान्यांपासून ऍलर्जी असू शकते. ज्यामुळे त्वचेवर पुरळ उठणं, खाज सुटणं किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

6/7
मल्टीग्रेन पिठापासून बनवलेले पदार्थ योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ले नाहीत तर त्या लठ्ठपणाला कारणीभूत ठरू शकतात. या पदार्थांमध्ये अनेकदा कॅलरीज जास्त असतात आणि त्यात फायबर आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात, ज्यामुळे वजन वाढू शकतं.

7/7
मल्टीग्रेन पिठामध्ये असलेल्या वेगवेगळ्या धान्यांचं मिश्रण पोषक तत्वांचं शोषण गुंतागुंतीचे करू शकतं. काही धान्यांमध्ये असे संयुगं असतात जे विशिष्ट खनिजांचं शोषण रोखू शकतात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement